Jump to content

पातूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?पातूर

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
Map

२०° २७′ ३६″ N, ७६° ५६′ २४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा अकोला
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ अकोला
तहसील पातूर
पंचायत समिती पातूर


पातूर हे भारताच्या महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एक गाव व तालुक्याचे ठिकाण आहे.

येथे या गावाजवळ वाकाटककालीन लेण्या आहेत.त्या अजिंठा पर्वतरांगेतील डोंगरात तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या सध्या उपेक्षित आहेत. या गुंफासदृश्य आहेत. येथे कोरीवकामही आहे. विदर्भावर तिसऱ्या व चौथ्या शतकातील वाकाटक घराण्यातील शेवटचा राजा हरिषेण याने त्याच्या वराहदेव या प्रधानाकडून त्या तयार करवल्या असे सांगण्यात येते. दुसरे मत असे आहे की, त्या पहिल्या ते चौथ्या शतकात कोरल्या गेल्या आहेत. [ संदर्भ हवा ][ चित्र हवे ]

अकोला जिल्ह्यातील तालुके
अकोट तालुका | अकोला तालुका | तेल्हारा तालुका | पातूर तालुका | बार्शीटाकळी तालुका | बाळापूर तालुका | मुर्तिजापूर तालुका