२०२४ एसीसी १९ वर्षांखालील आशिया चषक
२०२४ एसीसी १९ वर्षांखालील आशिया चषक | |||
---|---|---|---|
दिनांक | २९ नोव्हेंबर – ८ डिसेंबर २०२४ | ||
व्यवस्थापक | आशिया क्रिकेट समिती | ||
क्रिकेट प्रकार | मर्यादित षटकांचे क्रिकेट | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि अंतिम | ||
यजमान | संयुक्त अरब अमिराती | ||
विजेते | बांगलादेश (२ वेळा) | ||
उपविजेते | भारत | ||
सहभाग | ८ | ||
सामने | १५ | ||
मालिकावीर | इक्बाल हसन इमॉन | ||
सर्वात जास्त धावा | शाहझैब खान (३३६) | ||
सर्वात जास्त बळी | इक्बाल हसन इमॉन (१३) | ||
|
२०२४ एसीसी १९ वर्षांखालील आशिया चषक ही एसीसी १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेची अकरावी आवृत्ती होती, मर्यादित षटकांच्या ह्या क्रिकेट स्पर्धेत आठ १९ वर्षांखालील खेळाडूंच्या संघांचा समावेश होता.[१] सादर स्पर्धा २९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२४ दरम्यान पार पडली.[२] जपान, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती ह्या पात्रता फेरीतील क्रमवारीतील तीन अव्वल संघांसह,[३] अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका ह्या आशियाई क्रिकेट समितीच्या पाच पूर्ण सदस्यांनी या स्पर्धेत भाग घेतला.[४]
बांगलादेश गतविजेता होता, त्याने २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचा १९५ धावांनी पराभव करून पहिले विजेतेपद पटकावले होते.[५]
बांगलादेशने अंतिम फेरीत भारताचा ५९ धावांनी पराभव करत सलग दुसरे विजेतेपद पटकावले.[६]
संघ आणि पात्रता
[संपादन]पात्रता मार्ग | दिनांक | यजमान | उपलब्ध जागा | पात्र संघ |
---|---|---|---|---|
आयसीसी संपूर्ण सभासद | — | — | ५ | अफगाणिस्तान |
बांगलादेश | ||||
भारत | ||||
पाकिस्तान | ||||
श्रीलंका | ||||
२०२३ एसीसी पुरुष १९ वर्षांखालील प्रीमियर चषक | २४ ऑक्टोबर २०२३ | Malaysia | ३ | जपान |
नेपाळ | ||||
संयुक्त अरब अमिराती | ||||
एकूण | ८ |
संघ
[संपादन]अफगाणिस्तान[७] | बांगलादेश[८] | भारत[९] | जपान[१०] | नेपाळ[११] | पाकिस्तान[१२] | श्रीलंका | संयुक्त अरब अमिराती[१३] |
---|---|---|---|---|---|---|---|
|
|
पाकिस्तानने अहमद हुसैन, मोहम्मद हुजैफा, रिझवानुल्लाह आणि याह्या बिन अब्दुल रहमान यांची गैर-प्रवासी राखीव म्हणून निवड केली होती.[१४] तसेच बांगलादेशने कलाम सिद्दीकी अलीनची प्रवासी राखीव म्हणून तर शहरयार अजमीर, येसिर अराफत, संजीद मोजुमदार यांची गैर-प्रवासी राखीव म्हणून निवड केली होती..[१५]
गट फेरी
[संपादन]एसीसीने ८ नोव्हेंबर २०२४ रोजी सामने जाहीर केले.[१६][१७]
गट अ
[संपादन]स्था | संघ | सा | वि | प | ब | अ | गुण | नि.धा. |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | पाकिस्तान | ३ | ३ | ० | ० | ० | ६ | १.९४७ |
२ | भारत | ३ | २ | १ | ० | ० | ४ | २.५५८ |
३ | संयुक्त अरब अमिराती | ३ | १ | २ | ० | ० | २ | ०.३३२ |
४ | जपान | ३ | ० | ३ | ० | ० | ० | -४.४२७ |
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१८]
सामने
[संपादन]वि
|
||
शाहजेब खान १५९ (१४७)
समर्थ नागराज ३/४५ (१० षटके) |
निखिल कुमार ६७ (७७)
अली रझा ३/३६ (९ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
आर्यन सक्सेना १५० (१२०)
किफर यामामोटो-लेक ४/४२ (९ षटके) |
निहार परमार २३ (३९)
उद्दिश सुरी ४/२ (५.१ षटके) |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
शाहजेब खान १३२ (१३६)
नुरुल्ला अयोबी २/६८ (७ षटके) |
इथन डिसोझा ८४ (१०२)
अब्दुल सुभान ६/५७ (१० षटके) |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
मोहम्मद अमन १२२* (११८)
किफर यामामोटो-लेक २/८४ (१० षटके) |
ह्यूगो केली ५० (१११)
हार्दिक राज २/९ (८ षटके) |
- जपानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
गट ब
[संपादन]स्था | संघ | सा | वि | प | ब | अ | गुण | नि.धा. |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | श्रीलंका | ३ | ३ | ० | ० | ० | ६ | १.२८७ |
२ | बांगलादेश | ३ | २ | १ | ० | ० | ४ | ०.९१३ |
३ | नेपाळ | ३ | १ | २ | ० | ० | २ | -०.७४० |
४ | अफगाणिस्तान | ३ | ० | ३ | ० | ० | ० | -१.४१८ |
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१८]
संदर्भयादी
[संपादन]- ^ "आशियाई क्रिकेट परिषदेकडून २०२३ आणि २०२४ साठी नवीन मार्ग संरचना आणि वेळापत्रक जाहीर". आशिया क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ६ जानेवारी २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "एसीसी २०२३-२४ क्रिकेट वेळापत्रकाचे अनावरण; आशिया चषक २०२३ साठी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात". Cricket Times (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०२३. २४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "१९ वर्षांखालील आशिया चषक २०२४, २९ नोव्हेंबरपासून युएईमध्ये, भारत पाकिस्तानविरुद्ध मोहीम उघडणार". स्पोर्टस्टार. २४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "नेपाळ श्रीलंकेविरुद्ध १९ वर्षांखालील आशिया चषक २९ नोव्हेंबरपासून खेळणार". द काठमांडू पोस्ट. २४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "मोठ्या विजयासह बांगलादेशचे पहिले विजेतेपद". एनडीटीव्ही स्पोर्ट्स. २४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेशला विजेतेपदाचा मुकुट - पुरुष १९ वर्षांखालील आशिया चषक २०२४". आशिया क्रिकेट समिती. २४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "एसीबी युवा त्रि-राष्ट्रीय मालिका आणि एसीसी पुरुष १९ वर्षांखालील आशिया चषकासाठी भविष्यातील स्टार्स संघाचे नाव". अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड. २४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "१९ वर्षांखालील आशिया चषकासाठी बांगलादेशचा संघ जाहीर". द डेली स्टार. २४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "१९ वर्षांखालील आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर". बीसीसीआय. २४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "१९ वर्षांखालील आशिया चषक संघ जाहीर". जपान क्रिकेट असोसिएशन. २४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "१९ वर्षांखालील आशिया चषकासाठी नेपाळ संघ जाहीर". द काठमांडू पोस्ट. २४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "युएई दौऱ्यासाठी पाकिस्तानचा १९ वर्षांखालील संघ जाहीर". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. २४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "एसीसी पुरुष १९ वर्षांखालील आशिया चषक २०२४ मध्ये अयान खान युएईचे नेतृत्व करणार". अमिराती क्रिकेट. २४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पीसीबीतर्फे १९ वर्षांखालील आशिया चषक, तिरंगी मालिकेसाठी संघ जाहीर". द एक्सप्रेस ट्रिब्यून. २४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "बीसीबीतर्फे १९ वर्षांखालील आशिया चषकस्पर्धेसाठी संघ जाहीर". बीबीएस न्यूज. २४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ @ACCMedia1 (November 8, 2024). "पुढील पिढी २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पुरुष १९ वर्षांखालील आशिया चषक २०२४ मध्ये सामना करण्यासाठी सज्ज. ८ डिसेंबर रोजी अंतिम फेरीसह दुबई आणि शारजाहमध्ये ॲक्शन-पॅक टूर्नामेंट" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ "एसीसी तर्फे १९ वर्षांखालील आशिया चषक २०२४ चे वेळापत्रक जाहीर: भारत आणि पाकिस्तान यांना गट अ मध्ये ठेवण्यात आले". आऊटलूक. २४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ a b "१९ वर्षांखालील आशिया चषक २०२४ गुणफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो. २४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२४-२५)