सुब्रमण्यन स्वामी
सुब्रह्मण्यम स्वामी | |
अध्यक्ष, जनता पक्ष
| |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. १९८९ | |
कार्यकाळ इ.स. १९९० – इ.स. १९९१ | |
पंतप्रधान | चंद्रशेखर |
---|---|
केंद्रीय कायदा मंत्री
अधिक भार | |
कार्यकाळ इ.स. १९९० – इ.स. १९९१ | |
पंतप्रधान | चंद्रशेखर |
कार्यकाळ इ.स. १९८८ – इ.स. १९९४ | |
कार्यकाळ इ.स. १९७४ – इ.स. १९७६ | |
कार्यकाळ इ.स. १९८८ – इ.स. १९९४ | |
मतदारसंघ | मदूरै |
कार्यकाळ इ.स. १९९८ – इ.स. १९९९ | |
जन्म | १५ सप्टेंबर, इ.स. १९३९ चेन्नई, तामिळनाडू |
राजकीय पक्ष | जनता पक्ष |
पत्नी | डॉ. रोक्स्ना स्वामी |
निवास | नवी दिल्ली/चेन्नई |
गुरुकुल | हिंदू कॉलेज, दिल्ली (बी.एस.) भारतीय सांख्यिकी संस्था, कलकत्ता(एम.ए) हार्वर्ड विद्यापीठ (पी.एच.डी.) |
व्यवसाय | लेखक, अध्यापक, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी |
धर्म | हिंदू |
संकेतस्थळ | http://www.janataparty.org/president.html |
डॉ. सुब्रमण्यन स्वामी अथवा सुब्रमण्यम स्वामी (१५ सप्टेंबर, इ.स. १९३९,चेन्नई[१] - हयात) एक भारतीय नेता, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक व एक अर्थशास्त्रज्ञ आहेत.[२] सध्या ते जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.[३]
राजकीय कारकीर्द
[संपादन]सुब्रमण्यम स्वामी ५ वेळा भारतीय लोकसभेत खासदार राहिले आहेत. ते १९९० -९१ या काळात केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री - व्यापार, कायदा व न्याय मंत्री होते.[१]
शैक्षणिक कार्य
[संपादन]हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेटची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते सायमन कुझनेट्स व पॉल सॅमुएल्सन यांच्या सोबत संशोधन कार्य केले व यांच्या सोबत संयुक्त लेखक रूपात "इंडेक्स नंबर थेअरी" या विषयावर एक नवीन व पथ प्रदर्शक अध्ययन प्रस्तुत केले. ते हार्वर्ड विद्यापीठात सन्माननीय पाहुणे अध्यापक म्हणून जात असत[२]. २०११ मध्ये त्यांनी इस्लामविषयी लिहिलेल्या लेखामुळे त्यांचे अध्यापन बंद करण्यात आले. [४]
सामाजिक लढा व कार्य
[संपादन]त्यांनी कायम आपल्या तत्त्वांसाठी निर्भयपणे संघर्ष केला आहे. आणीबाणी दरम्यान ऐतिहासिक साहसी संघर्ष, तिबेट मधील कैलाश-मानसरोवर यात्री मार्ग खुला करण्यासाठी प्रयत्न, भारत - चीन संबंधांत सुधारणा, भारत - इस्रायल संबंधांत सुधारणा, आर्थिक सुधारणा व हिंदू पुनरुत्थान, इत्यादी काही बाबी त्यांच्या ठळक कार्यांपैकी आहेत.
२ जी तरंग भ्रष्टाचार उघड करून दोषींवर कारवाई करवण्यात त्यांच्या न्यायालयीन लढाईचा मोठा हात आहे. [५]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "संसदेच्या संकेतस्थळावरील सुब्रमण्यन स्वामींचे चरित्र" (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
- ^ a b "Swamy to teach at Harvard" (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
- ^ "जनता पक्षाच्या संकेतस्थळावर सुब्रमण्यन स्वामींची माहिती" (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
- ^ "Harvard Faculty Debates Free Speech" (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
- ^ "How Swamy busted the 2G scam" (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]
- Kashmir Hindu Foundation interviews Subramaniam Swamy
- Subramaniam Swamy's views on the influence of Hinduism
- An article by Dr. Subramanian Swamy on how to face defamation litigation Archived 2013-07-22 at the Wayback Machine.
- Basic Islam for Hindu Dhimmis – Subramanian Swamy
- The Assassination of Rajiv Gandhi: unanswered questions and unasked queries
- Video Dr.Subramanian Swamy's Views About Sonia Gandhi & Rahul Gandhi Archived 2012-01-25 at the Wayback Machine.
- All about Subramaniam Swamy
- Rise of Subramaniam Swamy in Tamil Nadu politics