पॉल सॅम्युअलसन
Appearance
(पॉल सॅमुएल्सन या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पॉल सॅम्युअलसन | |
पॉल सॅम्युअलसन | |
जन्म | १५ मे, १९१५ गॅरी, इंडियाना, अमेरिका |
मृत्यू | १३ डिसेंबर, २००९ (वय ९४) बेलमॉंट, मॅसेच्युसेट्स, अमेरिका |
नागरिकत्व | अमेरिका |
कार्यक्षेत्र | अर्थशास्त्र |
कार्यसंस्था | मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलोजी |
प्रशिक्षण | हार्वर्ड विद्यापीठ (Ph.D.) शिकागो विद्यापीठ (B.A.) |
पुरस्कार | अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते |
पॉल एंथोनी सॅम्युअलसन (मे १५, १९१५ - डिसेंबर १३, २००९[१]) हे एक अमेरीकन अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांना त्यांच्या अर्थशास्त्रातील योगदानासाठी इ.स. १९७०चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. अर्थशास्त्र विषयात नोबल पारितोषिक मिळवणारे ते पहिलेच अमेरिकन होते.[१] त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असेही संबोधले जाते.[२]
जीवनवृत्त
[संपादन]प्रकाशित साहित्य
[संपादन]- Foundations of Economic Analysis हारवर्ड विद्यापीठ प्रेस (१९४७).
- Economics: An Introductory Analysis ISBN 0-07-287205-5 (१९४८)
- Linear Programming and Economic Analysis (१९५८)
- The Collected Scientific Papers of Paul A. Samuelson मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलोजी प्रेस
- Inside the Economist's Mind: Conversations with Eminent Economists सहलेखक: विल्यम बार्नेट, ISBN 1405159170 (२००७).
बाह्य दुवे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ a b "Nobel-winning economist Paul A. Samuelson dies at age 94".
- ^ Parker, Randall E. Reflections on the Great Depression, Edward Elgar Publ. (2002) pg. 25