Jump to content

सायमन कुझनेट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सायमन कुझनेट्स 
अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ (१९०१-१९८४)
माध्यमे अपभारण करा
Spoken text audioइंग्लिश भाषा
स्थानिक भाषेतील नाव
  • Simon Smith Kuznets
जन्म तारीखएप्रिल ३०, इ.स. १९०१
पिंस्क
मृत्यू तारीखजुलै ८, इ.स. १९८५
केंब्रिज
चिरविश्रांतीस्थान
  • Sharon Memorial Park
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
Doctoral advisor
  • Wesley Clair Mitchell
Doctoral student
  • मिल्टन फ्रीडमन ( इ.स. १९४६)
  • Jacob Schmookler ( इ.स. १९५१)
  • Richard Easterlin ( इ.स. १९५३)
  • Stanley Engerman ( इ.स. १९६२)
  • Robert Fogel ( इ.स. १९६३)
  • सुब्रमण्यम स्वामी ( इ.स. १९६५)
  • Lance Taylor ( इ.स. १९६८)
  • Robert E. Gallman ( इ.स. १९५६)
  • Yoram Ben-Porath ( इ.स. १९६७)
  • W. Lee Hansen
  • Harley Henry Hinrichs
  • Morris Hamburg ( इ.स. १९५२)
  • J. Parker Bursk ( इ.स. १९३१)
व्यवसाय
नियोक्ता
सदस्यता
  • Royal Swedish Academy of Sciences
  • American Academy of Arts and Sciences
  • American Philosophical Society (इ.स. १९४८ )
  • American Association for the Advancement of Science
  • National Academy of Sciences
  • Econometric Society (Fellow of the Econometric Society, इ.स. १९३९ )
पद
  • chairperson (इ.स. १९५४ इ.स. १९५५)
अपत्य
  • Paul Wolf Kuznets
  • Judith Stein
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q192577
आयएसएनआय ओळखण: 0000000369845768
व्हीआयएएफ ओळखण: 240557688
जीएनडी ओळखण: 118931067
एलसीसीएन ओळखण: n79099294
बीएनएफ ओळखण: 127745384
एसयूडीओसी ओळखण: 056745206
एनडीएल ओळखण: 00446562
एनएलए (ऑस्ट्रेलिया) ओळखण: 35791145
एनकेसी ओळखण: jn20000603607
National Library of Israel ID (old): 000299157
Nationale Thesaurus voor Auteursnamen ID: 068465564
बीआयबीएसआयएस ओळखण: 90176399
NUKAT ID: n98021932
NLP ID: a0000003157957
National Library of Korea ID: KAC2018J0986
PLWABN ID: 9810567822705606
J9U ID: 987007302946205171
NACSIS-CAT author ID: DA00595972
आयसीसीयू / एसबीएन ओळखण: CFIV108241
the Internet Archive OpenLibrary ID: OL4325123A
एमजीपी ओळखण: 199312
विकिडाटावर माहिती संपादित करा
सायमन कुझनेट्स (1971)

सायमन कुझनेट्स (इ.स. १९०१- इ.स. १९८५) हे एक अमेरिकन अर्थतज्ञ होते. त्यांना १९७१ चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

१९५३ साली प्रकाशित झालेल्या शेयर्स ऑफ अपर इन्कम ग्रुप्स इन इन्कम अँड सेव्हिंग्स (उच्चवर्गाचा आर्थिक उत्पन्नात व संपत्तीत वाटा) या त्यांच्या शोधनिबंधाकरिता व १९५५ साली त्यांनी डेट्रॉइट शहरात त्यांनी दिलेल्या “इकॉनॉमिक ग्रोथ अँड इन्कम इनइक्वालिटी” (“आर्थिक वाढ व आर्थिक उत्पन्नातील विषमता”) या त्यांच्या व्याख्यानाकरीता कुझनेट्स विशेष प्रसिद्ध आहेत. यात त्यांनी खासगी भांडवलदारी व्यवस्थेत केवळ सुरुवातीस सामाजिक विषमता वाढते व काही वेळाने संपत्तीच्या देवाणघेवाणीतून साहजिकच अार्थिक समता अस्तित्वात येते असा विचार मांडला. तत्पुर्वीच्या कार्ल मार्क्स सारख्या अर्थतज्ञांच्या विचारांच्या विरुद्ध हा विचार होता. (मार्क्सच्या मते खासगी भांडवलदारी व्यवस्थेत सामाजिक संपत्ती काही थोड्या व्यक्तींच्या हातात—म्हणजेच खासगी भांडवलदारांच्या हातात—येऊन विषमता वाढत जाते व शेवटी भांडवलदारी व्यवस्था संपुष्टात येते.) कुझनेट्स यांच्या सिद्धांताचा विशेष हा की तो पहिल्यांदाच सामाजिक व वैयक्तिक संपत्तीच्या आकडेवारीवर आधारीत होता तर मार्क्सच्या काळात ही आकडेवारी उपलब्ध नव्हती. (तोमा पिकेती यांच्यामते असे असले तरी कुझनेट्स यांचा सिद्धांत चुकीचा होता.) कुझनेट्स सिद्धांतातील विषमतेच्या वाढीस व घटीस कुझनेट्सची वक्ररेषा ही संज्ञा आहे.

सुब्रमण्यम स्वामी हे भारतीय राजकारणी सायमन कुझनेट्स यांचे विद्यार्थी आहेत.