Jump to content

चीन-भारत संबंध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
relaciones China-India (es); Индийско-китайские отношения (ru); Chinesisch-indische Beziehungen (de); caidreamh idir an tSín agus an India (ga); روابط چین و هند (fa); 中印关系 (zh); ინდოეთ-ჩინეთის ურთიერთობები (ka); 中印關係 (zh-hk); ඉන්දු–චීන සබඳතා (si); 中印關係 (zh-hant); भारत-चीन सम्बन्ध (hi); చైనా-ఇండియా సంబంధాలు (te); 인도-중화인민공화국 관계 (ko); rilatoj inter Ĉinio kaj Barato (eo); இந்திய-சீன உறவுகள் (ta); भारत-चीन संबंध (bho); চীন-ভারত সম্পর্ক (bn); relations entre la Chine et l'Inde (fr); चीन-भारत संबंध (mr); بھارت چین تعلقات (ur); Relações entre China e Índia (pt); 中印关系 (zh-hans); ਭਾਰਤ–ਚੀਨ ਸੰਬੰਧ (pa); بھارت چین تعلقات (pnb); индијско-кинески односи (sr); odnosi med Indijo in Kitajsko (sl); 中印関係 (ja); Xitoy — Hindiston munosabatlari (uz); հնդկաստան և չինաստան (hy); Hubungan Tiongkok–India (id); relațiile între China și India (ro); ഇന്ത്യാ-ചൈന ബന്ധം (ml); Çin–Hindistan münasibətləri (az); Çin-Hindistan ilişkileri (tr); 中印关系 (zh-cn); ಭಾರತ ಚೀನಾ ಸಂಬಂಧಗಳು (kn); Індійсько-китайські відносини (uk); China–India relations (en); العلاقات الصينية الهندية (ar); rełasion intrà Cina e Ìndia (vec); יחסי הודו-סין (he) চীন ও ভারতের দ্বিপাক্ষিক সম্পর্ক (bn); יחסי חוץ (he); білатеральні відносини (uk); 雙邊關係 (zh); india china (mr); चीन जनवादी गणराज्य और भारत गणराज्य के बीच राजनयिक सम्बन्ध (hi); అంతర్జాతీయ సంబంధాలు (te); Beziehungen zwischen Indien und China (de); bilateral relations between China and India (en); հնդկաստան (hy); bilateral relations (en-us); இந்தியா சீனா உறவுகள் (ta) odnosi med Kitajsko in Indijo (sl); 印中関係, インド・中国関係 (ja); 中華人民共和國-印度關係 (zh-hk); 中華人民共和國-印度關係 (zh-hant); चीन व भारत के राजनीतिक संबंध, चीन व भारत के राजनीतिक सम्बन्ध (hi); 中国-印度关系, 中國-印度關係, 中華人民共和國-印度關係, 中華人民共和國-印度關係, 印中关系 (zh); 중인 관계 (ko); Sino-Indian relations, China-India relations, India–China relations (en); العلاقات الهندية الصينية, علاقات هندية صينية, علاقات صينية هندية, علاقات الصين والهند, علاقات الهند والصين, العلاقات بين الهند والصين, العلاقات بين الصين والهند, علاقات الهند والصين الثنائية, علاقات الصين والهند الثنائية (ar); 中华人民共和国-印度关系 (zh-hans); சீன-இந்திய உறவுகள் (ta)
चीन-भारत संबंध 
india china
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारbilateral relation
स्थान भारत, चीन
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

हजारो वर्षांच्या नोंदी केलेल्या इतिहासात चीन आणि भारत यांच्यातील संबंध एतिहासिकदृष्ट्या शांततापूर्ण राखले आहेत. परंतु १९४९ मधील चीनी गृहयुद्धात चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या विजयानंतर आधुनिक काळात त्यांच्या नात्यातील सुसंवाद बदलला आहे; विशेषतः तिबेटच्या सामीलीकरणानंतर. दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांशी आर्थिक सहकार्याची मागणी केली आहे, तर वारंवार सीमा विवाद आणि दोन्ही देशांमध्ये आर्थिक राष्ट्रवाद हे वादाचे प्रमुख मुद्दे आहेत.

चीन आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध प्राचीन काळापासूनचे आहेत. रेशीम मार्गाने केवळ भारत आणि चीनमधील प्रमुख व्यापारी मार्ग म्हणून काम केले नाही, तर भारतापासून पूर्व आशियापर्यंत बौद्ध धर्माचा प्रसार सुलभ करण्याचे कार्य केले.[] १९ व्या शतकात, भारतामध्ये पिकवलेल्या अफूची निर्यात करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीसोबत चीन पण व्यापारात सहभागी होता.[] [] दुसऱ्या महायुद्धादरम्यान, इंपीरियल जपानची प्रगती थांबवण्यात ब्रिटिश भारत आणि रिपब्लिक ऑफ चायना या दोन्ही देशांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. []

चीन आणि भारत हे आशियातील दोन प्रमुख प्रादेशिक शक्ती आहेत आणि सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी दोन आहेत. राजनैतिक आणि आर्थिक प्रभावातील वाढीमुळे त्यांच्या द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व वाढले आहे. २००८ ते २०२१ दरम्यान, चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे आणि दोन्ही देशांनी त्यांचे सामरिक आणि लष्करी संबंधही वाढवले आहेत.[] [] [] [] तथापि, हितसंबंधांच्या संघर्षामुळे शत्रुत्व निर्माण होते. दोन्ही देश त्यांच्या सीमा विवादाचे निराकरण करण्यात अयशस्वी ठरले आहेत आणि भारतीय प्रसारमाध्यमांनी वारंवार भारतीय हद्दीत चिनी लष्करी घुसखोरीचे वृत्त दिले आहे. [] चीन आणि भारतमध्ये तीन लष्करी संघर्ष झाले आहेत - चीन-भारत युद्ध (१९६२), नाथू ला आणि चो ला मधील सीमा संघर्ष (१९६७) आणि सुमदोरोंग चू संघर्ष (१९८७). [१०] [११] 2020 च्या चीन-भारत चकमकींसह दोन्ही देशांनी सीमावर्ती भागात सातत्याने लष्करी पायाभूत सुविधांची स्थापना केली आहे. [] [१२] चीनच्या पाकिस्तानशी मजबूत धोरणात्मक द्विपक्षीय संबंधांबद्दल भारत सावध आहे, [१३] आणि ईशान्य भारतातील फुटीरतावादी गटांना चीनकडून निधी पुरवला जातो असे आरोप भारताने केले आहे. [१४] चीनने विवादित दक्षिण चीन समुद्रातील भारतीय लष्करी आणि आर्थिक हालचालींबद्दल चिंता व्यक्त केली आहे [१५][१६] [१७]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Backus, Maria (September 2002). Ancient China. Lorenz Educational Press, 2002. ISBN 978-0-7877-0557-2.
  2. ^ Janin, Hunt (January 1999). The India-japan opium trade in the two century. McFarland, 1999. ISBN 978-0-7864-0715-6.
  3. ^ Tansen Sen (January 2003). Buddhism, Diplomacy, and Trade: The Realignment of Sino-Indian Relations, 600-1400. University of Hawaii Press. ISBN 978-0-8248-2593-5.
  4. ^ Williams, Barbara (2005). World War Two. Twenty-First Century Books, 2004. ISBN 978-0-8225-0138-1.
  5. ^ Lancaster, John (12 एप्रिल 2005). "India, China Hoping to 'Reshape the World Order' Together". The Washington Post. 9 फेब्रुवारी 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  6. ^ "Why Indo-China ties will be more favourable than Sino-Pak". Theworldreporter.com. 7 July 2010. 19 October 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  7. ^ India-China trade surpasses target Archived 2013-05-10 at the Wayback Machine., The Hindu, 2 January 2010.
  8. ^ "US Becomes India's Biggest Trading Partner, Surpasses China". एनडीटीव्ही. 29 May 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2022 रोजी पाहिले.
  9. ^ a b Jeff M. Smith today's Wall Street Journal Asia (24 June 2009). "The China-India Border Brawl". The Wall Street Journal. 10 July 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 May 2016 रोजी पाहिले.
  10. ^ [Manoj Joshi (journalist) Manoj Joshi (journalist)] Check |url= value (सहाय्य), 7 February 2018 रोजी पाहिले Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ "Galwan Valley: China and India clash on freezing and inhospitable battlefield". BBC News. 17 June 2020. 31 May 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 September 2021 रोजी पाहिले.
  12. ^ AK Antony admits China incursion Archived 2011-09-30 at the Wayback Machine., DNA, 28 September 2011.
  13. ^ "China-Pakistan military links upset India". Financial Times. 27 November 2009. 16 May 2016 रोजी पाहिले.
  14. ^ Lintner, Bertil (30 October 2020). "Behind China's threat to support insurgency in India". Asia Times. 31 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 October 2020 रोजी पाहिले.
  15. ^ China warns India on South China Sea exploration projects Archived 2011-09-24 at the Wayback Machine., The Hindu, 15 September 2011.
  16. ^ Brar, Aadil (2023-05-29). "More Chinese now regard India as a security threat. Only 8% consider it favourable". ThePrint (इंग्रजी भाषेत). 30 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-06-30 रोजी पाहिले.
  17. ^ Olander, Eric (2023-06-01). "Only 8% of Chinese Have a Favorable View of India, Says New Tsinghua Univeristy Poll". The China Global South Project (इंग्रजी भाषेत). 30 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-06-30 रोजी पाहिले.