Jump to content

जेजुरी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेजुरी
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता जेजुरी, पुणे जिल्हा
गुणक 18°17′14″N 73°10′18″E / 18.28722°N 73.17167°E / 18.28722; 73.17167
समुद्रसपाटीपासूनची उंची ५३९ मी
मार्ग पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत JJR
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पुणे विभाग, दक्षिण मध्य रेल्वे
स्थान
जेजुरी is located in महाराष्ट्र
जेजुरी
जेजुरी
महाराष्ट्रमधील स्थान

जेजुरी रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. हे स्थानक जेजुरी गावाजळ असून खंडोबाच्या यात्रेसाठी जाणारे प्रवासी येथे उतरतात. या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व बव्हंश एक्सप्रेस गाड्या थांबतात.