९९ (संख्या)
Appearance
९९-नव्व्याण्णव ही एक संख्या आहे, ती ९८ नंतरची आणि १०० पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 99 - ninety-nine.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | नव्व्याण्णव | |||
१, ३, ९, ११, ३३, ९९ | ||||
XCIX | ||||
௯௯ | ||||
九十九 | ||||
٩٩ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
११०००११२ | |||
ऑक्टल |
१४३८ | |||
हेक्साडेसिमल |
६३१६ | |||
९८०१ | ||||
९.९४९८७४ |
गुणधर्म
[संपादन]- ९९ ही विषम संख्या आहे.
- १/९९ = ०.०१०१०१०१०१०१०१०१
- ९९चा घन, ९९३ = ९७०२९९, घनमूळ ३√९९ = ४.६२६०६५००९१८२७४
- ९९ ही एक उलटसुलट संख्या (पॅलिंड्रोम नंबर) आहे.
- ही एक कापरेकर संख्या आहे., ९९२ = ९८०१ , ९९ = ९८ + १
- सर्वात मोठी दोन अंकी संख्या
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- ९९ हा आइन्स्टाईनियम-Esचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ९९
- राष्ट्रीय महामार्ग ९९