आचार्य ज्ञानेशप्रसाद रत्नाकर महाराज भंडारा
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
जन्म व बालपण
[संपादन]ह. भ. प. आचार्य ज्ञानेशप्रसाद रत्नाकर महाराज यांचा जन्म सिंदपुरी जिल्हा भंडारा याठिकाणी रोज सोमवारी ला 26 जून१९३९मध्ये सकाळी ब्राह्मुहूर्तावर झाला,
चार वर्षांचे असताना त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ घालण्यात आली त्यांच्या आईचे नाव सुगानादेवी आणि वडील हिरामण यांचा सुपुत्र म्हणजे ह. भ. प. आचार्य ज्ञानेशप्रसाद रत्नाकर महाराज.
आणि जात होती फुल माळी कश्यप गोत्र आणि सद्गुरू मिळाले आपानंद महाराज आणि कुलगुरू वेदशासंपन्न काशी विश्विद्यालय विभूषित कन्हैयालाल जी पाठक
घरी पंढरीची वारी,
प्राथमिक शिक्षण
[संपादन]पाच वर्षाचे असताना सिंदपुरी येथे प्राथमिक शाळेत घातले त्यानंतर सिहोरा येथे माध्यमिक शाळेत मध्ये शिकायला चालू झाले. घरी आल्यावर गुरुजींची दिनचर्या म्हणजे सकाळी उठणे ,संध्या ,पूजा पाठ, आरती, नंतर शाळेत जाणे दिवसाचा अभ्यास आणि इतर विविध ग्रंथांचे वाचन घरी पुस्तकांचा भरपूर संग्रह होता रामायण, महाभारत, भागवत, ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा, असे अनेक ग्रंथ घरी उपलब्ध होते.
सुसंस्काराचे बाळकडू
[संपादन]महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या घरी अनेक साधुसंत कीर्तनकारही असायचे त्यामुळे गुरुजींच्या लहान उत्तम संस्कार घडले घरी तीर्थयात्रेहून आल्यावर गंगापूजन नामसप्ताह होत असे गावात सप्ताह होत असायचा त्यात्त अनेक कीर्तनकार कीर्तन करीत असत त्यांचे संस्कार लाभल्यामुळे गुरुजींना आळंदीला जाण्याचा योग आला असताना गाडगे महाराज. तुकडोजी महाराज. खानदेशचे कनीराम महाराज. नागपूरचे गोविंद कण्हेर महाराज. असे अनेक कीर्तनकारांचे श्रवण घडले.
आळंदी ला आगमन
[संपादन]बारा-तेरा वर्षे वय असतांना आळंदीला गेले येथे वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर मामा थोर पुरुष यांचा सहवास लाभला पंढरपूरचे धुंडा महाराज देगलूरकर, परभणीचे रंगनाथ गुरुजी महाराज. अशा सहवास त्यांना लाभला
वारकरी शिक्षण संस्था प्रवेश
[संपादन]आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेश पूर्ण केला आहे पण शिक्षण त्यांनी पूर्ण केले
हिमालयाच्या कुशीत
[संपादन]त्यानंतर मराठीमध्ये ऋषिकेश महाराज या ठिकाणी गेले आहेत ते हजार आदिकरून तीर्थांचा लागला आणि त्या ठिकाणी स्वामी महाराज 354 व्याकरणाचा अभ्यास त्यांनी केला आणि मग त्यानंतर गुरुआज्ञेनुसार ते आपल्या मूळ गावी परत आलेले आहेत
मुळगावी आगमन
[संपादन]त्यांचे प्रथम गुरू आपण जरी त्यांना आपली गाडी गेली
कार्य
[संपादन]bhinda येथे आश्रमांची स्थापना वैनगंगेचे तीरी केली संत तुकाराम आश्रमाची स्थापना केली balaghat जिल्ह्यात fulchur आणि लाल कोठी dnyaneshwar आश्रमाची स्थापना केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती जवळ सुमठाणा येथे ज्ञानेश्वर आश्रमाची स्थापना केली जिल्हा श्री क्षेत्र आळंदी इंद्रायणीच्या काठी श्रीमती स्थापना सातपुडा बारा ज्योतिर्लिंग कथा संपूर्ण भारताचा प्रवास केला त्यानंतर अनेक शहरांमध्ये खेडोपाड्यात ज्ञानेश्वरी सप्ताह तसेच वारकरी अखंड हरिनाम सप्ताह मर्दानी सुरुवात केली विशेष करून विदर्भात मध्यप्रदेशात आंध्र प्रदेशात हैदराबाद अशा अनेक ठिकाणी अगदी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांनी कार्यक्रम केलेत्याकाळच्या वेळी प्रवास काहीतरी बैलबंडीने कधी सायकल व कधी मोठी खासगी प्रवासी या ठिकाणी केला त्यांच्या कार्याचा मोठा व्याप वाढत गेला आणि वर्ष एकत्र महाराज आहेत खरी ओळख नाही नेहमी शिकवताना कधी कंटाळा metro गाणी अल्पाहार असे त्यांचे जीवन सगळे राहिलेला आहे पाया पडून मिळालेली दक्षिणा त्यांचा उपयोग त्यांनी आजीवन विद्यार्थ्यांकरता न करता केला आश्रमाची बांधकामाचे शएकूण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कीर्तनकार तुमचा विद्यार्थ्यांनी देशात आहेत असे भाविक aria जगासमोर आहे का करतात आणि विद्यार्थ्यांकरता जीवन समर्पित केले आहे त्याच्या मुखात नानेश्वरी अंतःकरणात गीता एकनाथी भागवत मनात तुकारामांची गाथा असा boming जीवन ती जगतात आणि गुरुजींचा सहवास आम्हाला गळा त्यामुळे आमची जीवन सुधारले
आश्रम स्थापना
[संपादन]ह. भ. प. आचार्य ज्ञानेशप्रसाद रत्नाकर महाराज यांनी अनेक आश्रम स्थापन केलेत त्या आश्रम स्थपनेचा उद्देश हाच कि भारतीय संस्कृतीतील त्याग, समता, स्त्री उद्धार, सुसंस्कार घडविण्यासाठी कार्य करणे गरजेचे होते, त्यासाठी त्यांनी आपला पहिला आश्रम भंडारा येथे आपला पहिला आश्रम स्थापन केला
संत ज्ञानेश आश्रम भंडारा
[संपादन]ह. भ. प. आचार्य ज्ञानेशप्रसाद रत्नाकर महाराज यांनी भंडारा येथे आपला पहिला आश्रम स्थापन केला