शंकर वामन दांडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्राचार्य शंकर वामन दांडेकर प्रचलित नाव सोनोपंत दांडेकर, किंवा मामासाहेब दांडेकर (जन्म : एप्रिल २०, १८९६ - मृत्यू : डिसेंबर ९, १९६८) हे महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, संत साहित्याचे अभ्यासक व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • अध्यात्मशास्त्राची मूलतत्त्वे: प्रसाद प्रकाशन
  • अभंग : य.गो. जोशी प्रकाशन
  • अभंग संकीर्तन-भाग १ ते ४ : प्रसाद प्रकाशन, य.गो. जोशी प्रकाशन
  • ईश्वरवाद : प्रसाद प्रकाशन, य.गो. जोशी प्रकाशन
  • श्रीसंत चोखामेळा महाराज यांचें चरित्र व अभंग गाथा : मंदाकिनी स. कदम प्रकाशन
  • तीन प्रवचने : प्रसाद प्रकाशन
  • तुकाराम गाथा : वारकरी प्रकाशन संस्था
  • दैनिक स्वाध्याय : अनाथ विद्यार्थी गृह प्रकाशन
  • धुंडामहाराज देगळूरकर श्रीज्ञानेश्वरी सेवा गौरव ग्रंथ : ज्ञानेश्वरी सुवर्ण महोत्सव समिती पंढरपूर प्रकाशन
  • भारतातील थोर स्त्रिया
  • वारकरी जीवन
  • वारकरी पंथाचा इतिहास : कॉन्टिनेन्टल प्रकाशन
  • वारकरी भजन संग्रह
  • विष्णुबुवा जोग महाराजांचे चरित्र
  • श्रीमद्भगवद्गीता : महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन (Government Central Press)
  • सटीप ज्ञानेश्वरी : प्रसाद प्रकाशन
  • सार्थ ज्ञानेश्वरी : सानंद प्रकाशन, य.गो. जोशी प्रकाशन, वारकरी प्रकाशन, गोविंद भवन प्रकाशन
  • साक्षात्कारपथावर तुकाराम अर्थात तुकारामांचे आध्यात्मिक चरित्र
  • सोनोपंत दांडेकर यांची प्रवचने (संकलनः सुरेश गरसोळे, नंदिनी पब्लिशिंग)
  • सौंदर्याचे व्याकरण : चिंतामणी साहित्य सहयोग प्रकाशन
  • श्री ज्ञानदेव चरित्र, ग्रंथ आणि तत्त्वज्ञान
  • ज्ञानदेव आणि प्लेटो
  • श्री ज्ञानदेवांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान : नागपूर प्रकाशन
  • ज्ञानेश्वरी अध्याय सातवा : व्हीनस प्रकाशन
  • ज्ञानेश्वरी अध्याय बारावा : व्हीनस प्रकाशन
  • ज्ञानेश्वरीतील कठीण शब्दांचा कोश : य.गो. जोशी प्रकाशन
  • सार्थ ज्ञानेश्वरी प्रस्तावना : काँटिनेन्टल प्रकाशन
  • ज्ञानेश्वरी सेवा गौरव ग्रंथ : ब.गि.घाटे प्रकाशन

सन्मान[संपादन]

  • पालघर (पालघर जिल्हा) येथील एका महाविद्यालयाला सोनोपंत दांडेकरांचे नाव दिले आहे.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.