बेथ मूनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेथनी लुईझ बेथ मूनी (१४ जानेवारी, इ.स. १९९४:शेपार्टन, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी करते आणि यष्टीरक्षण करते.