मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
नमस्कार Nankjee,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
अधिक माहिती:
- आपण प्रताधिकार मुक्त करत असलेल्या / केलेल्या (छायाचित्र) कृतीं भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१ (अमेंडमेंट २०१२ सहीत) आणि कॉपीराइट रूल्स २०१३मध्ये नमुद केल्या प्रमाणे करणे अन्वये पब्लिक नोटीस दिली जाणे; विकिमिडीया फाऊंडेशनच्या वापरावयाच्या अटी आणि परवाना निती अन्वये तसेच मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये सुयोग्य परवाने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत केले जाणे अभिप्रेत आहे. हे लक्षात घ्या की मराठी विकिपीडिया समुदाय प्रताधिकार विषयक मुद्दे, मुल्ये आणि नितींना पुरेशा गांभीर्याने घेऊ इच्छितो. विशेषत: चित्रे आणि छायाचित्रांच्या बाबतीत लिखीत मजकुरा प्रमाणे इतर सदस्यांकडून प्रताधिकारमुक्त स्वरुपात ॲडाप्टेशन करून मिळणे सहज शक्य होत नाही आणि म्हणून संबंधीत नितींचे पालनार्थ आपल्या सहकार्याची यथाशीघ्र नितांत आवश्यकता आहे.
- आपण स्वत: चढवलेल्या चित्र/छायाचित्रांसाठी किमान स्वरूपाचे परवाना साचे विकिपीडिया:परवाने या पानावर उपलब्ध केले आहेत. अर्थात प्रताधिकार मुक्ती/त्यागासाठी अधिक वेगळ्या परवान्यांची आवश्यकता असू शकते. प्रक्रीयेची क्लिष्टता आणि मनुष्य बळाच्या अभावी विकिमिडीया कॉमन्सवरील सर्वच परवाना साचे अद्याप मराठी विकिपीडियावर उपलब्ध झालेले नाहीत आणि म्हणून हि विनंती प्रक्रीया सक्रीय आणि अनुभवी विकिपीडियन्स पासून सुरु केली जात आहे. आवश्यकते नुसार सुयोग्य प्रताधिकार परवाना साचे विकिमिडीया कॉमन्स येथून आयात करावेत अशी सक्रीय आणि अनुभवी सदस्यांना विनंती आहे.
- अर्थात किमान स्वरुपाची व्यवस्था होताच हि सूचना (छाया)चीत्रे चढवलेल्या तांत्रिक दृष्ट्या शक्य सर्व सदस्यांना दिली जाऊन पुरेशा कालावधी नंतर सुयोग्य परवाना उपलब्ध न झालेली छायाचित्रे एकगठ्ठाही वगळली जाऊ शकतील. या कारणान्वये मराठी विकिपीडियन्सपर्यंत पोहोचू शकणाऱ्या इतरही माध्यमातून अनुपस्थीत सदस्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यात सहकार्य करावे असे सर्वांना आवाहन आहे.
- सुयोग्य परवाना न जोडलेल्या संचिका काळाच्या ओघात प्रचालकांच्या सवडीनुसार वगळल्या जातात. अर्थात आपण स्वत: चढवलेल्या संचिका आपल्या स्वत:ची निर्मिती नसून प्रताधिकारांचे उल्लंघन करत असतील तर अशा (छाया)चित्र संचिका लवकरात लवकर वगळून देण्याची विनंती प्रचालकांना स्वत:हून करावी अशी अपेक्षा आहे (कायद्याच्या दृष्टीकोणातून तुम्ही केलेल्या प्रताधिकारभंगांना केवळ तुम्हीच जबाबदार असता तेव्हा हा मुद्दा आपण पुरेशा गांभीर्याने घ्याल अशी अपेक्षा आहे).
|}
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
नमस्कार,
- १) आपला संदेश मिळाला. अर्थात नेमक्या कोणत्या छायाचित्र प्रतिमेचा संदेश अडचणीचा होता हे कळाले तर सुधारणांमध्ये अधिक नेमकेपणा येण्यास मदत होईल.
- २) आपण चढवलेल्या चित्र:Gulshan-bawra.jpg या छायाचित्रास प्रताधिकार विषयक परवाना उपलब्ध केल्यास आभारी असेन.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:४१, ३ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]
कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
- आदरणीय महोदय/या,
- आपण अलीकडे मराठी विकिपीडियातील चर्चापानावर केलेले लेखन विशिष्ट व्यक्ती अथवा समुदायास अनुलक्षून आरोप/ असभ्य अथवा असंसदीय भाषा या गटात मोडते असे मांडले गेले आणि वगळले गेले आहे अथवा कोणत्याही क्षणी वगळले जाऊ शकते. विशिष्ट विचार अथवा कृती बद्दल आपली मतांतरे अगदी टीकाही ऐकून घेण्यास मराठी विकिपीडिया समुदाय नेहमीच उत्सुक असतो आणि असेल. अर्थात प्रत्येक व्यक्तीची, समूहाची कृती अथवा विचार आपल्याला पटणारे असतीलच असे नाही, "महात्मा गांधी" म्हणतात त्याप्रमाणे आपली टीका त्या विशिष्ट कृती अथवा विचाराबद्दल आपले अभ्यासपूर्ण मुद्देसूद मतांतर व्यक्त करण्यापर्यंतच मर्यादित ठेवावी, आपण करत असलेल्या टिकेचे चारित्र्यहननात, व्यक्ती अथवा समूहद्वेषात रुपांतरण होणार नाही याची दक्षता घेणे जरूरी आहे. एखादा विचार मुद्दा/कृती पटत नसेल तर काय करावे ? याची माहिती खाली दिली आहे ती पुढे दिली आहे ती वाचावी.
विकिपीडिया ज्ञानकोश सामूहिक लेखन योगदानाचे स्थान आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक वांशिक स्वरूपांचे आरोप करू नयेत.
'विकिपीडिया रचनात्मक टिकेचे स्वागत करते', या सुचनेचा विस्तार
...अनुमान आणि नकार या पद्धतीतून जाईल तेव्हाच सत्य जाणता येते. सत्य जाणायचे असेल, तर प्रत्येक प्रस्थापित सत्याला आपण नकार देणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण मनाने व बुद्धीने मुक्त असणे आवश्यक आहे. समाजव्यवस्थादेखील मुक्त असली पाहिजे.... [१];वादे वादे जायते तत्व(/शास्त्र) बोध ज्याचा अर्थ वाद विवादानेच सत्याचा बोध होतो. विकिपीडियातील लेखाचा आवाका त्याची निष्पक्षता आणि खोली चर्चापानांवरून सर्व बाजू लक्षात घेऊन होणाऱ्या चर्चेवर अवलंबून असते. त्यामुळे आपली मतांतरे मराठी विकिपीडियाच्या निष्पक्षतेच्या आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने बहूमुल्य असणार आहेत.
- परस्परांशी चर्चा करताना फक्त भाषेत केवळ असभ्यता आणि निराधार आरोप टाळावेत एवढीच अभिलाषा सदस्यांकडून असते.आपण काही महत्त्वपूर्ण मुद्दा मांडू इच्छित असाल तर तो मुद्दा बाजूस पडून विषयांतर होऊन आपल्या मुद्द्याच्या काही महत्त्वपूर्ण बाजूंचे नुकसान होऊ शकते हे लक्षात घेऊन व्यक्तिगत अथवा भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांची टीका कटाक्षाने टाळावी.
हि संसदीय भाषेची अपेक्षा, विकिपीडिया सदस्यांच्या आपापसातील संवादापुरती मर्यादीत आहे ; लेखातील लेखनाच्या संदर्भाने लागणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येत नाही आणि लेखातील लेखन करताना संदर्भासहीत असलेल्या विश्वकोशीय परिघात बसणाऱ्या लेखनाच्या लेखन शैलीचे संकेत वेगळे आहेत त्यांचा येथे संबंध नाही.
'एखादा विचार मुद्दा कृती पटत नसेल तर काय करावे ?', या सुचनेचा विस्तार
विकिपीडिया हा ज्ञाकोश २००१ पासून तर मराठी विकिपीडिया २००३ पासून अस्तीत्वात आहे विकिमीडिया फाऊंडेशन, विवीध विकिप्रकल्प आणि मराठी विकिपीडिया सदस्यांच्या प्रदीर्घ चर्चातुन विवीध मुल्ये संकेत आणि नियमांची वेळोवेली आखणी होत आली आहे अगदी अनुभवी सदस्यांना सुद्धा सर्वच्या सर्व मुल्य आणि संकेताचे सर्व पैलू आणि कंगोरे माहितच असतील असे नाही . सर्व सहाय्य पानांचे वाचनही पूर्ण करणे आपल्या प्रमाणेच इतर सदस्यांनाही होतेच असे नाही.आपल्याला एखादी कृती विचार मुद्दा बद्दल आपले मतांतर असल्यास सर्व प्रथम संबधीत कृती विचार मुद्द्या बद्दल संबंधीत व्यक्ती तसेच इतर सदस्यांची भूमीका अशी का आहे या संबधी माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करावा त्या नंतरही आपल्याला आपले मतांतर होत आहे असे वाटल्यास नेमक्या कोणत्या कृती अथवा विचारा बद्दल मतांतर आहे आणि का आहे हे व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक वांशिक स्वरूपांचे आरोप न करता मांडावे. अगदी प्रचालकांच्या कृती सहीत कोणतीही गोष्ट पटत नसेल तर त्याची अभ्यासपुर्ण आणि मुद्देसूद मांडणीकरून कृती किंवा लेखन पलटवण्याबद्दल सदस्यांची सहमती संबंधीत लेखांच्या चर्चा पानावर / कौल पानांवर आजमावता येते.
टिकेत कठोरपणा केवळ विशीष्ट शब्दांच्या निवडी पेक्षा, मांडल्या जाणार्या मुद्द्याच्या गुणात्मकतेवर अधीक अवलंबून असतो.[२].
विशेषणांना पणाची असा प्रत्यव्यक्तीकडून कृतीकडे रोख वळवणे सोपे जावे म्हणून, विशेषणांना 'पणाची' हा प्रयत्न केल्यास ".... यांची ..... कृती ..... पणाची आहे" अशा पद्धतीचे, अथवा "....अशा वेळी ....असे म्हणणे/वागणे एखाद्याला .... पणाचे वाटण्याची शक्यता आहे .... " सहाय्यकारी होऊ शकते का ते पहावे [३]
मराठी विकिपीडिया हे एकमेव अथवा अंतीम स्थान नाही
[संपादन]
लेखन योगदान करण्याचे, आपली बाजू तपासण्याचे आणि मांडण्याचे मराठी विकिपीडिया हे आंतरजालावरील एकमेव स्थान नाही. आपण विकिपीडियाच्या विविध भाषेतील बंधूप्रकल्पांचा , मराठी भाषेतील इतर ज्ञानकोशांचा , तसेच इतर मराठी संकेतस्थळांवरून लेखनाच्या अनेक संधी उपलब्ध असतात या संधींचा उपयोग करण्याचाही विचार करावा.मराठी विकिपिडियावरील चर्चांमध्ये आपली मतांतरे मांडण्याचा प्रयत्न हतोत्साहीत न होता सभ्यपणे कायम चालू ठेवावा, मराठी विकिपीडियाच्या विश्वासार्हतेकरिता निष्पक्षता जरूरी आहे आणि निष्पक्षतेकरिता वेगवेगळ्या दृष्टीकोनांचे मांडणी आणि आकलन जरूरी असतेच.
विकिपीडियाच्या परिघाला मर्यादा आहेत. विकिपीडियावरील निर्णय प्रक्रीया सहसा सहमतीने होते पण विकिपीडिया लोकशाही सुद्धा नाही. विकिपीडिया मुक्तस्रोत असला तरी तो सर्व समावेशक ज्ञानकोश आहे अमुक्तस्रोताबद्दल अथवा आपणास न पटणार्या दृष्टीकोनांचीही येथे मांडणी असू शकते. आपल्या सर्व आकांक्षाना इच्छा आणि विनंत्या मराठी विकिपीडियन समुदाय कदाचित स्विकारू शकणार नाही असेही होऊ शकेल, तरी सुद्धा येथे जे काही काम होते यात बराच मोठा भाग हा सामान्य मराठी जनांना उपयोगी पडणारा सकारात्मक आहे.त्यामुळे उत्साही रहा आग्रहही धरा पण त्याच वेळी आग्रहाचे टोक गाठण्याचे अथवा आपल्या आग्रहा खातर इतर कुणाही व्यक्तीस अथवा समुहास व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपाचे भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक वांशिक लक्ष्य करण्याचे टाळा.आपल्याकडे आधीच पुरेशा संपादकांची वानवा असताना आहे त्या संपादकांचे श्रम इतरत्र घालवून खच्ची करण्यात अवघ्या मराठी समाजाचे नुकसान होते हे आपण लक्षात घेऊन सहकार्य करावे. त्यामुळे काही गोष्टी रूचल्या नसल्या तरी सुद्धा सकारात्मकतेने आपण सहाकार्य करू शकाल असा विश्वास आहे.
सर्वच मराठी बांधवांनी आजपर्यंत मराठी विकिपीडिया प्रकल्पाची सर्वसामान्य जनतेस उपयूक्त ठरणारी रचनात्मक ध्येये लक्षात घेऊन मराठी विकिपीडियन संपादकांना त्रस्त करण्याचे टाळले आहे आणि आपणही टाळाल याचा आम्हाला सार्थ अभिमान असेल.येथील संकेतांचा परिचय अभ्यास होण्यास तसेच मतांतरात शांतता प्रस्थापित काण्याच्या दृष्टीने आपल्या संपादनास काही अपवादात्मक परिस्थितीत बंधने घातली गेल्यास त्या बद्दल गैर समज करून घेऊ नये. सर्वांच्या सदसद विवेकबुद्धीवर श्रद्धा ठेवण्यावर विकिपीडियाचा पारंपारिक विश्वास आहे तसा तो तुमच्यावरही आहे.. आम्हाला तुमच्या विरोधात काही सिद्ध करावयाचे आहे,चढा ओढ आहे आकस आहे असेही नाही.मराठी भाषा व्यक्तिगत मत मतांतरापेक्षा खूप मोठी आहे तेव्हा काही वेळा व्यकिगत मतांना मराठी भाषेच्या संदर्भाने अधीक मोठ्या ध्येयाकडे पाहून वेळ प्रसंगी थोडी मुरड घालावी, जेव्हा परत याल तेव्हा नव्या उत्साहाने मराठी विकिपीडियात समरसून सकारात्मक लेखन योगदान कराल असा विश्वास आहे.
'प्रचालकीय कृतींबद्दलच्या तक्रारी', या सुचनेचा विस्तार
प्रचालकच दुराग्रह करत असतील तर त्या बद्दल दाद मागणे आणि कार्यवाही काहीशी कठीण होते हे खरे असले तरी सर्वस्वी अशक्य नाही.अशा कारवाईत अधीक मोठ्या समुदायाची सहमती लागते, त्यामुळे अर्थात दाद मागताना असभ्य/असंसदीय भाषेचा वापर करण्याचा शॉर्टकट चुकूनही घेऊ नये तसे करण्याने सर्वसाधारण सदस्य तुमची बाजू न घेण्याची शक्यता असते व आपल्या स्वत:च्या बाजूचे अधीकच नुकसान होते हे लक्षात घ्यावे. प्रचालकांची यादी येथे उपलब्ध होते.प्रचालकीय कामाच्या नोंदी [[विशेष:नोंद/प्रचालकसदस्याचेनाव]] आणि [[विशेष:वगळलेली_योगदाने/प्रचालकसदस्याचेनाव]] तपासून न पटणाऱ्या मराठी विकिपीडिया प्रचालकांच्या कृतींची नोंद आणि चर्चा प्रचालकीय कामाचे मुल्यांकन येथे करावी. प्रचालकीय कृती मराठी विकिपीडियाच्या मुल्य संकेत आणि धोरणांशी सातत्याने जाणीवपूर्वक विसंगत असतील तर त्या संदर्भाने कारवाईचे स्वरूप काय असावे याची धोरण विषयक चर्चा प्रचालक/निलंबन आणि पदमुक्त करण्याचे धोरण येथे करावी.
'इतर सदस्य आणि प्रचालकांनी काय काळजी घ्यावी', या सुचनेचा विस्तार
इतर सदस्य आणि प्रचालकांनी काय काळजी घ्यावी
भाषिक अभिव्यक्ती हि सब्जेक्टीव्ह/तौलनीक गोष्ट आहे. एका व्यक्तिस वाटणारा स्पष्टपणा दुसऱ्या व्यक्तीस अवहेलना अथवा उपहास वाटू शकते ,वाद विवादात प्रसंगी एखाद्दा व्यक्तीकडून चर्चां संबधित अभिप्रेत निकषांचे उल्लंघन होऊ शकते हे मानवी आणि नैसर्गीक म्हणून वास्तव स्विकारले पाहीजे.
- एखाद्या व्यकिगत टिका करणार्या सदस्याच्या व्यक्तिगत टिकेचा सामना झाल्यास त्यास व्यक्तिशहा घेण्याचे टाळावे. [४]
- विकिपीडियाच्या संकेतास धरून नसलेली टिका कुठेही आढळल्यास त्या बद्दल {{व्यक्तिगत आरोप }} हा साचा संबंधीत सदस्याच्या चर्चा पानावर लावावा आणि नंतर व्यक्तिगत टिका वगळून टाकाव्यात.
- {{व्यक्तिगत आरोप झाकला}} हा साचा वापरून खालील उदाहरणात दाखवल्या प्रमाणे व्यक्तिगत हल्ले झाकता येतात.
{{साचा:व्यक्तिगत आरोप झाकला
|मजकूर=
|सदस्य= संबंधीत उत्पातक सदस्याचे सदस्यनाम
|नोंद_करणारा= नोंदकरणाऱ्याचे नाव}} खालील प्रमाणे दिसते
संभाव्य व्यक्तिगत हल्ला झाकला आहे. |
---|
|
मजकूर | {{साचा:व्यक्तिगत आरोप झाकला
|मजकूर= |सदस्य= संबंधीत उत्पातक सदस्याचे सदस्यनाम |नोंद_करणारा= नोंदकरणाऱ्याचे नाव}} |
---|
करणारा सदस्य/आयपी पत्ता | |
---|
|
- मराठी भाषा व्यक्तिगत मत मतांतरापेक्षा खूप मोठी आहे हे लक्षात घेतल्यास आपणास आपल्या रागावर नियंत्रण मिळवण्यास सहाय्य होईल.
- लगेच उत्तर देण्याचे टाळावे , व्यक्तिगत टिकेस प्रत्यारोपाने अथवा कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिगत टिकेने उत्तर देण्याचा मोह प्रयत्नपुर्वक टाळावा.
- समोरच्या व्यक्तिस आपण प्रतिसाद खेळाडूवृत्तीने आणि openminded पणे स्विकारू शकतो हे दाखवून देण्या बद्दल विचार करा, Feedbackबद्दलचे स्वत:करताचे फायदे आठवण्याचा प्रयत्न करा,समोरच्या व्यक्तिस न अडवता व्यक्त होऊन जाऊ द्या,फिडबॅक देणाऱ्या व्यक्तीस वेळ काढल्या बद्दल आभार प्रकट करा (याचा अर्थ आपण त्यांच्याशी सहमत होतो आहोत असे नाही, त्यांना नेमक काय म्हणायच आहे हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे प्रश्न आणि त्यांच्या दृष्टीने सोलूशन काय आहे हे शांत पणे विचारा (हे विचारतो म्हणजे आपण समोरच्या व्यक्तिशी सहमत होतो आहोत असे नाही) ,सहमती असलेले विषय आधी स्विकारा , असहमती असलेल्या विषयाबद्दल आपली काही बाजू अभ्यासावयाची राहीलेली आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा ,समोरच्या व्यक्तिच्या आणि आपल्या मांडणीतील तार्कीक उणीवा समजून घ्या मग आपल्या मुद्दांची तर्कसंगत मुद्देसूद मांडणी करण्याचा प्रयत्न करा.
- व्यक्तिगत टिका करणे उत्पात अथवा संत्रस्त करण्याचे प्रयत्न झाल्यास सदस्याची नोंद विकिपीडिया:पहारा आणि गस्त#यांच्या योगदानावर लक्ष ठेवा विभागात करावी व अग्राह्य लेखनाचे नमुने विकिपीडिया:पहारा आणि गस्त/उत्पात अभ्यास आणि तोडगे पानावर संचीत करावेत.त्यामुळे नाव बदलून वारंवार उपद्रव देनार्या सदस्य संपादनाबद्दल अधिक यशस्वी नियंत्रण करण्यात सहाय्य होते.
- प्रचालकांनी सोशिओ पॉलिटीकली मजकुरातील विवादात प्रोअॅक्टीव्ह अॅक्शन घेण्याचे वाद विवादात सहभागी होण्याचे टाळावे. सहसा चर्चा आणि वाद विचवादांची जबाबदारी प्रचालकेतर सदस्यांनाच सांभाळू द्यावी आणि पुरेशी चर्चा आणि सहमती नंतर सुयोग्य निर्णयाची माहिती द्यावी.
अ) या संबधीत मार्गदर्शन आणि प्रतिबंधने पूर्वग्रहरहीत आणि व्यक्तिसापेक्ष नव्हे कृती आणि वृत्ती सापेक्ष हवीत,कोणत्याही प्रतिबंधनांचा उद्देश शीक्षा करणे असा असू नये तर केवळ चूक पुन्हा होऊ नये हा असावा
ब) संबधीत सदस्यास विकिसमुदायात पुन्हा सामावून घेण्यास मोकळी जागा असावी या करता बंधने अतिरेकी अथवा आयूष्यभराकरता असू नयेत .विवादातील प्रचालकीय हस्तक्षेप/ बंधनांचा उद्देश काडीमोड देणारा असू नये. अशी बंधने एखाद्दा प्रचालकाने पूर्वग्रहांमुळे डूख ठेऊन लावली तर प्रकल्पाची मुक्तता आणि निष्प्क्षताही धोक्यात येण्याचा संभव असतो.
क) मराठी विकिपीडियावर आजतागायत एकाही सदस्याने वर्षाभराचे प्रतिंबधन काळ संपल्या नंतर पुन्हा येऊन उत्पात केलेला नाही तेव्हा एक वर्षा पलिकडील खासकरून आयुष्यभराकरिताची बंधने अव्यवहार्य आणि पूर्वग्रहदुषीत ठरतात
ड) एखादे खाते उत्पाती म्हणून प्रतीबंधास युक्त ठरवले गेले तरी ते ज्या अंकपत्त्यांवरून काम करते तो अंकपत्ता एखाद्दा घरी एका पेक्षा अधिक व्यक्ती वापरत असू शकतात, एखादा कार्यालयाचा शैक्षणीक संस्थेचा सायबर कॅफेचा अंक पत्ता असू शकतो . अशा कुटूंबातील /कार्यालयातील व्यक्ति अंकपत्ता प्रतिबंधन सोडवण्याच्या विनंत्या करत बसण्याची शक्यता फार कमी असते ,त्यामुळे 'प्रत्येक व्यक्तिस मुक्त' या विकिपीडिया प्रकल्पाच्या ध्येयात अडथळा आणणारी अंकपत्त्याशीत प्रतीबंधने शक्यतोवर टाळले गेले पाहीजे. प्रचालकांनी डोळे झाकून खात्याखालील अंकपत्त्यांना प्रतिबंधीत करणे अथवा स्वत:ची चर्चापानावरही संधी न देता संवादास विनाकारण प्रतिबंध करणे हे विकिपिडिया मुक्तता मुल्याचे उल्लंघन आणि व्यक्तिस्वातंत्र्याचे अनावश्यक उल्लंघन ठरते.
ई) लेखन संकेतांचे/नियमांचे पालन न झाल्यास खात्यावर लावले जाणारे प्रतिबंध लावणे टप्प्या टप्प्याने, अंकप्त्त्यावर शक्य्तोवर निर्बंध न घालता , अधीकतम एकवर्ष करता वाढते असावे.
प) या संदर्भाने अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या प्रचालकांवर निलंबनाचा अंकुश हवा.
'कायदा आणि गोपनीयतेच्या मर्यादांविषयीची वरील माहिती', या सुचनेचा विस्तार
कायदा आणि गोपनीयतेच्या मर्यादांविषयीची वरील माहिती कोणत्याही सदस्यावर दबाव तंत्राचा भाग नसून विकिमीडिया फाऊंडेशनच्या आणि विकिपीडियाच्या परिघास असलेल्या मर्यादांबद्दल सजगतेचा प्रामाणिक प्रयत्न आहे. विविध भारतीय कायदे सोबतच आयटी कायद्यानुसार त्याला मर्यादा आहेत.देशातील कायदे अशा व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक वांशिक पद्धतीच्या बोलण्यास, लिहिण्यास वा मांडणी वितरणास मान्यता अथवा संरक्षण देत असेलच असे नाही. विकिपीडिया कोणत्याही कायद्याच्या उल्लंघनास उत्तेजन देत नाही; आणि म्हणून जर तुम्ही कोणतेही अवैध लेखन या संकेतस्थलावर केले, या संकेतस्थळाचा (domain) दुवा दिलात, येथील उपलब्ध माहिती वापरली , पुनःप्रसारित किंवा पुनःप्रकाशित केली, आणि असे करताना नियमभंग झाला, तर अशा कोणत्याही रीतीने कायद्याच्या किंवा नियमाच्या उल्लंघनास विकिपीडिया किंवा विकिमिडिया जबाबदार नाही.इतर काही बंधू विकिप्रकल्पांप्रमाणेच मराठी विकिपीडियाची सदस्य माहिती विषयी गोपनीयता नीती परिघास सातत्याचा उपद्रव चारित्र्यहनन आणि कायदेविषयक संदर्भाने मर्यादा आहेत. अशी प्रावधाने खूप अपवादात्मक परिस्थितीत वापरली जातात पण वापरली जातच नाहीत असे नाही [गोपनीयता नीतीच्या परिघाच्या मर्यादांचा अभ्यास आपण येथे करू शकता]
प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.