बडवानी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख बड़वानी जिल्ह्याविषयी आहे. बडवानी शहराविषयीचा लेख येथे आहे.

बड़वानी जिल्हा' भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,८५,८८१ इतकी होती.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]