सूर्यफूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सूर्यफूलाचे चित्र

सूर्यफूल (शास्त्रीय नावः Helianthus annuus) ही अमेरिका खंडात मूळ असलेली एक बारमाही वनस्पती आहे. ह्याचा सूर्यासारखा गडद केशरी रंग व गोलाकृती आकारामुळे त्याला सूर्यफूल हे नाव दिले गेले.दुसरे, ज्याप्रमाणे सूर्य वाटचाल करतो त्यानुसार हे फूल त्या दिशेने वळते. सूर्यफूलाचा प्रामुख्याने वापर तेल काढण्यासाठी केला जातो. सूर्यफूल तेल अनेक पाककृतींमध्ये वापरात आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.