कर्बोदके (Carbohydrates), मेद (Fats), प्रथिने (Proteins) आणि पाणी यांनी बनलेला व पोषणासाठी प्राणी खाऊ शकतात असा कुठलाही पदार्थ.
वनस्पती, प्राणी, कवक व किण्वन (fermentation) यापासून अन्न मिळते.