सदस्य चर्चा:कोल्हापुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अनुक्रमणिका

मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ ) Complimentory-copy.png[संपादन]

चांदणे शिंपित जा ...!
Star5.png
मराठी विकिपीडिया गौरव समितीची
मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समिती" ची स्थापना करण्यात येत आहे.

सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.

rightpx

"मराठी विकिपीडिया गौरव समितीची " सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.


जानेवारी २०१२ मधील सक्रिय सदस्यांचा आलेख
२०१२ जानेवारी महिन्यात जवळ जवळ एक हजार नवीन सदस्य नोंदणीकृत झाले त्याचा आलेख
जानेवारी २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाने एक लाख पानांचा टप्पा गाठला त्याचा आलेख
पाने सांख्यिकी
लेख ३४,५४४
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

१,०९,५३४
चढवलेल्या संचिका ३,१९२
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,६८,६९३
प्रतिपान संपादने ८.८४
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २२,०८४
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्वीकृती अधिकारी
१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी


कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यक्रम
  • टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.
  • १५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.

[[ File:Marathi Wikipedia Stall At Techfest IIT Bombay2.jpg|left|250px|टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई]] त्या दरम्यान मराठी विकिपीडिया मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अ‍ॅप' निर्माण करण्यात आल्या.

  • * ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.
  • * १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
  • * १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.
  • * २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात "मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.

Nuvola apps kalarm.png २०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ३ फेब्रुवारी - "माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.
  • १० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.
  • १० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,
  • १७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune
  • १८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.
  • २० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.
  • २५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.
.
ठळक घडामोडी आणि आढावा
  • मराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता

मराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

विकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आहे. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.

मराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.

rightpx

परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.


  • नवीन नियुक्ती
माहितगार - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.

माहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर ‎प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.

'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...!!!

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

Face-espiegle.svg वाचकांच्या प्रतिक्रिया

  • राहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर
  • नमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केला तर चालेल का? निनाद
  • Superb effort ... Is there any away I can read in English -- Naveenpf
  • मला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज
  • नमस्कार राहुल ! विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन ! अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड
विकिपत्रिका प्रकाशक...
Evolution-tasks-old.png
Wikibar-news.png मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकिपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !

नमस्कार, आपण तातडीने माझ्या विनंतीनुसार बदल केल्याबद्दल धन्यवाद. साचा बदल कसे केले हे जाणून घ्यायचे आहे. सदस्य असे बदल करू शकत नसल्यास आपल्यास तसे कळविता येईल काय? वणी, यवतमाळ ऐवजी नुसते वणी असा साचा बदल व्हावा. Gypsypkd ०९:३९, ४ जुलै २००९ (UTC)

Phonetic Devnagari[संपादन]

Sorry to write English. I don't know Marathi but I can read Devnagari. I am from Bengali Wikipedia and I am admin there. I am here for little help about Phonetic Devnagari typing aprroach. I copy all of you script in our Monobook.js and other setup configured. But no out put over come. Please check bn:Mediawiki:Monobook.js and bn:user:Zaheen/translit.jsJayantanth १८:०१, ४ जुलै २००९ (UTC)

Thank you कोल्हापुरी I must check and revert back to you our result. Happy editing. Jayantanth ०८:४३, ६ जुलै २००९ (UTC)

Dear after some setup and cleanup a icon near search activate as like देवनागरी your near search area and it works fine and I can typy Phonetic Bangla there. But I can't see anything on the top of edit window (देवनागरीत लिहीण्यासाठी डावीकडील डबीत टिचकवा.(परीक्षणकाल) लिपी बदलण्यासाठी Esc दाबा, (IE मध्ये Esc नंतर Ctrl+z दाबा.)) in Mozilla Firefox. But I can see (Phonetic Bangla Typing. Check/Uncheck box or use Esc as a toggle key to activate/deactivate. Go to WP:Typing for help)) on the top of edit window in IE.

I found an error in error console Error: [Exception... "Node was not found" code: "8" nsresult: "0x80530008 (NS_ERROR_DOM_NOT_FOUND_ERR)" location: "http://bn.wikipedia.org/w/index.php?title=-&action=raw&smaxage=0&gen=js&useskin=monobook Line: 1277"]Source File: http://bn.wikipedia.org/w/index.php?title=-&action=raw&smaxage=0&gen=js&useskin=monobook Line: 1277 at editform.insertBefore(element,textBox); Do you Know where Node has to be define? Jayantanth १७:५१, ६ जुलै २००९ (UTC)

विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पातसहभागी होण्याचे निमंत्रण[संपादन]

Chamomile@original size.jpg नमस्कार, कोल्हापुरी आपण वनस्पती- किंवा वनस्पतीशास्त्र-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. I'd like to invite you to become a part of WikiProject Plants, a विकिपीडिया:प्रकल्प aiming to improve coverage of plant-related articles on Wikipedia.

If you would like to help out and participate, please visit the project page for more information. Thanks! Mahitgar १२:५५, १६ जुलै २००९ (UTC)


विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात सहभागी होण्याचे निमंत्रण[संपादन]

Curly Brackets.svg नमस्कार, कोल्हापुरी आपण साचे- किंवा साचा-विषयक लेखनात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. मी आपणास साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहे. हा साचे सुसूत्रीकरण प्रकल्प मराठी विकिपीडियावर साचा संबधीत लेखात/पानात सुधारणा आणू इच्छित आहे..

जर आपण सहभागीहोऊन सहाय्य करू शकत असाल तर, कृपया प्रकल्प पानास प्रकल्प पानास अधिक माहिती करिता भेट द्यावी. धन्यवाद!

माहीतगार १४:३०, १९ ऑगस्ट २००९ (UTC)

सहाय्य:विस्तार:पृथकककारके[संपादन]

नमस्कार कोल्हापुरी,

सहाय्य:विस्तार:पृथकककारके या पार्सर फंक्शन्स बद्दलच्या मराठी सहाय्य पानावर वापरू इच्छित असलेल्या मराठी संज्ञा आपण एकदा पाहून आपले मत व्यक्त केल्यास मराठीकरण अधीक सुलभ होऊ शकेल.

धन्यवाद Mahitgar ०६:२२, १२ ऑक्टोबर २००९ (UTC)


इमेल कँपेनच्या दृष्टीने तांत्रीक सहाय्य हवे[संपादन]

काही इंटरनेट मित्रांकरवी email marathi font list कँपेन करवण्याचा मानस आहे. email marathi font list पानातील दाखवा-लपवा आणि विकिपीडिया धूळपाटीवर मराठीत टायपींग करून पहा बटन हे ईमेलवर जाऊ शकेल असे तांत्रीक सहाय्य हवे आहे.

माहितगार ११:०७, १ जानेवारी २०१० (UTC)

थँक्स, थोडे समजल्या सारखे वाटते आहे. मला वाटते याहू मेल HTML अपडेट करू देते तसा प्रयत्न करून पहाता येईल . मी केवळ कॉपी पेस्टने जो प्रयत्न केला होता होता त्यात् बटन कॉपी झाले पण त्यावर टिचकी मारल्या नंतर तोच विरोप पुन्हा उघडत होता . तुम्ही म्हणता त्या प्रमाणे करून पहातो. माहितगार ०६:३४, ५ जानेवारी २०१० (UTC)

नमस्कार,

बरेच दिवसांनी दिसलात. वि. नरसीकर (चर्चा) १०:५८, ८ जानेवारी २०१० (UTC)

पान काढा मदत[संपादन]

नमस्कार कोल्हापुरी,

माझे मराठी थोडे कच्चे असल्यामुळे माझ्या हातातुन काही चूका झालेल्या होत्या. त्या मी सुधारलेली आहेत, पण चूकिचे लेख व वर्ग तैयार झाले होते. ते लेख वगळण्यासाठी मी विनंती केलेली आहे. क्रुपया तुमच्या अमुल्य वेळेनुसार वेळ काढून हे लेख वगळावे ही विनंती.

  1. वर्गःस्टार ट्रेक कथानाकातील अंतराळ जहाज
  2. वर्गःस्टार ट्रेक कथानाकातील पात्र
  3. वर्गःस्टार ट्रेक कथानाकातील प्रजाती
  4. वर्गःस्टार ट्रेक कथानाकातील संस्था
  5. वर्गःस्टार ट्रेक:एंटरप्राईस
  6. स्टार ट्रेक: व्हॉयेजर

मदतीसाठी खूप खुप आभारी व तसदीबद्दल क्षमस्व.

--प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) १३:३४, २० जानेवारी २०१० (UTC)

मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख[संपादन]

नमस्कार! विकिपीडिया:चावडी#मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख येथे 'उदयोन्मुख लेख' या नव्या संकल्पित मुखपृष्ठ सदराबद्दल सर्व विकिकर सदस्यांना जाहीर आवाहन लिहिले आहे. त्या आवाहनाला आपणही सकारात्मक व उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:३८, २ फेब्रुवारी २०१० (UTC)

translatewiki.net[संपादन]

Hoi, I have given you translate rights at translatewiki.net ... Have fun !! Thanks, GerardM ०८:५१, १० मार्च २०१० (UTC)

मदत हवी[संपादन]

नमस्कार, मी एक नवा उपवर्ग करावयास गेलो, पण वर्गःविदर्भातील अष्टविनायक हे पान उपवर्ग मध्ये गेले नाही, काय चुकले कळत नाही. वर्ग:विदर्भातील अभयारण्ये सारखे वर्गःविदर्भातील अष्टविनायक करून हवे. Gypsypkd ०४:५१, १२ मार्च २०१० (UTC)

सूचना:
तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .


प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद[संपादन]

नमस्कार कोल्हापूरी, आपण माझ्या कार्याची दखल घेऊन गौरविल्याबद्दल धन्यवाद.क.लो.अ. Pra.K. ०३:२८, २२ मार्च २०१० (UTC)


सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .


नरसी[संपादन]

कृपया नरसी हा लेख वगळावा. त्यास पर्याय म्हणुन नरसी (नामदेव) हा लेख तयार केला आहे. धन्यवाद.

वि. नरसीकर (चर्चा) १०:१७, ७ एप्रिल २०१० (UTC)

चर्चापान[संपादन]

एखाद्या लेखात पानकाढा विनंती असेल तर त्या लेखाचे चर्चापानही वगळावयास हवे असे मला वाटते.यावर आपले मत कृपया कळवावे. या प्रकरणी विकिपीडियाची नीती काय आहे? माहिती दिल्यास योग्य होईल.माझ्या ज्ञानात भर पडेल.

वि. नरसीकर (चर्चा) ०३:५८, ८ एप्रिल २०१० (UTC)

जोडाक्षरे[संपादन]

अचानक जोडाक्षरे हलन्त दिसणे सुरु झाले आहे. हा माझ्या ब्राउजर चा दोष आहे वा विकिपिडियावरील दोष आहे हे कृपया कोणी तज्ञ तपासुन सांगेल काय? मी आभारी राहील.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:१७, २३ मे २०१० (UTC)

मदत हवी[संपादन]

नमस्कार, नुकतेच विकिक्वोट येथे प्रचालक म्हणून काम पाहण्याची संधी (तीन महिन्यांकरिता) मला देण्यात आली आहे. विकिपीडिया प्रमाणेच विकिक्वोट येथेही सहजपणे मराठीतून काम करता यावे असे वाटत असल्याने माहीतगार यांच्याशी चर्चा करतांना त्यांनी तुमचे नाव सुचविले. विकिक्वोट वर मराठीत काम करण्यासाठी काय करावे लागेल या बद्दल जर कळवू शकलात तर एक मोठेच काम होईल. तसेच तेथे आणखी काय करावे हे ही माहीत नाही, मला यापैकी कोणत्याही कामाचा अनुभव नाही. Gypsypkd ०५:००, १० जुलै २०१० (UTC)

  • नमस्कार, येवढ्यात फार व्यस्त आहात का? तुम्ही आणि माहीतगार जी पाने विकिक्वोट येथे न्यावी म्हणता ती पाने तेथे नवीन तयार करून मराठी विकितील सगळा मजकूर नुसता कॉपी पेस्ट करायचा आहे की त्यासोबत आणखी काही करणे आहे? तुम्ही जर एक एक कृती सांगितली तर बरे होईल. सगळ्यांना थेट मराठीत लिहिण्याची सोय मिळेल. मला काहीच अनुभव नसल्याने सारीच पंचाईत. दिलेल्या पानावरील माहितीही पचायला जड आहे. Gypsypkd ०५:०७, १३ जुलै २०१० (UTC)
  • मी मिडियाविकी:Translit.js आणि विकिपीडिया:Input System हे पान तयार केले, एकदा पाहून घ्यावे, तसेच q:मिडियाविकी:Monobook.jsहेही पहावे. हे पान आधी तयार केले होते, नंतर वगळले असल्याची सूचना आहे. पुन्हा त्यात नव्याने माहिती टाकायची का? की आणखी काही? Gypsypkd ११:४८, १३ जुलै २०१० (UTC)

अलिकदील बदल मथळ्यातील नोंदी[संपादन]

अलिकडीलबदल मथळ्यात सदस्यांना काही विशीष्ट गोष्टी सुलभकरण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण बदल केले आहेत.आपले मत प्रार्थनीय आहेच

त्या शिवाय साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथे मासिक सदर ,उदयोन्मूख लेख आणि प्रकल्प बावन्नकशीतील नोंदी संबधीत प्रकल्पाच्या सहमतीने, सहमती असलेले पुरेशी लेख नावे नसल्यास स्वतः प्रचालकांनी निर्णय घावयाचे अभिप्रेत आहे.

नवेलेख हवे/ भाषांतर हवे:/मराठी शब्द सुचवा हे तीन प्रकार शक्यतो साचा चर्चा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथील सहमती नुसार घ्यावयाचे आहेत.

साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या पान अती महत्वपूर्ण असल्यामूळे केवळ प्रचालकांकरिता सुरक्षीत केले आहे तर साचाचे चर्चा पान प्रवेशीत सदस्यांकरिता अर्ध सुरक्षीत केले आहे.

माहितगार ०७:५२, १६ जुलै २०१० (UTC)

वर्ग:Speedy deletion requests[संपादन]

Hello,

It seem there is some work for sysops at वर्ग:Speedy deletion requests ;o)

Regards

--Hercule २३:१९, २२ जुलै २०१० (UTC)

व्हेक्टर मध्ये इनपूट सिस्टीम[संपादन]

आज उद्यात व्हेक्टर स्किन इम्प्लीमेंट होईल, मराठी इनपूट सिस्टीम बद्दल विकिपीडिया चर्चा:Input System#transliteration problem येथे चर्चेचे एकत्रीकरण केले आहे.यातील तांत्रीक भाग मला पुरेसे न उमगणारे आहेत, आपण स्वतः हि चर्चा वाचून लक्ष घालू शकल्यास पहावे हि नम्र विनंती माहितगार ०६:०७, १ सप्टेंबर २०१० (UTC)

विकिपीडियाचा नवा चेहरा मोहरा[संपादन]

आपण देवनागरी लेखनव्यवस्था सुरळीत चालावी म्हणुन तातडीने सहकार्य पुरवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद विकिपीडियाचा नवा चेहरा मोहरा व्हेक्टर बद्दल प्रेस रिलीज पाठविण्याचा मानस आहे. विकिपीडिया:माध्यम प्रसिद्धी मजकुर येथे प्रेस रिलिजमध्ये सुयोग्य सुधारणा करण्यात सहकार्य हवे आहे.माहितगार ०७:५४, ६ सप्टेंबर २०१० (UTC)

धन्यवाद[संपादन]

आपण सर्वांनी निवडुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.असाच लोभ कायम ठेवा ही विनंती.काही सहकार्य लागल्यास संदेश देउ नं? वि. नरसीकर (चर्चा) ०८:३७, २७ सप्टेंबर २०१० (UTC)

१ मे, २००३[संपादन]

प्रतीक,

खूप दिवसांत येथे फिरकला नाहीस, सगळे ठीकठाकच असावे ही खात्री.

असो. संकल्प लिहित असलेल्या लेखासाठी मी मराठी विकिपीडियाचा जन्मदिवस निश्चित करण्याचा प्रयत्न करीत होतो. जुने लेख या रिपोर्टमध्ये मला जनगणना २००१ हा पहिला लेख असल्याचे दिसले पण त्याला तारीख आहे २१ जानेवारी, २००५ची. मला पूर्वी तू किंवा हर्षलने मराठी विकिपीडिया १ मे, २००३ रोजी सुरू झाल्याचे सांगितल्यासारखे आठवते. तुझ्याकडे याबद्दल काही दुवे (इमेल, ब्लॉगपोस्ट, मेटावरील चर्चा, इ.) आहेत काय? असल्यास कळवशील. मी मेटावरही संदेश टाकला आहेच.

क.लो.अ.

अभय नातू १७:४३, २५ जानेवारी २०११ (UTC)

वर्ग:Speedy deletion requests[संपादन]

Hello,

I think you should have a look at वर्ग:Speedy deletion requests, that contains many pages that should be deleted.

Regards

--Hercule २३:३३, ९ जुलै २०११ (UTC)

खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे[संपादन]

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०५:५६, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

Language support group for Marathi[संपादन]

The Wikimedia Foundation has brought together a new team of developers who are dedicated to language support. This team is to support all the languages and consequently it is not realistic to expect that the team members can provide proper support for your language. It is for this reason that we are looking for volunteers who will make up a language support team.

This language support team will be asked to provide us with information about their language. Such information may need to be provided either to us or on a website that we will indicate to you. Another activity will be to test software that will likely have an effect on the running of the MediaWiki software. We are looking for people who clearly identify their ability. Formal knowledge is definitely appreciated.

As much of the activity will be concentrated on translatewiki.net, it will be a plus when team members know how to localise at translatewiki.net. Thanks, Gmeijssen १२:५४, ३० सप्टेंबर २०११ (UTC)

सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .


mediawiki-i18n mailinglist[संपादन]

Hoi, You have indicated that you are a member of the Language Support Team for your language. As far as I can see, you are not subscribed to the mediawiki-i18n mailing list.

We intend to use this mailing list to keep you informed on the activities of the Wikimedia Localisation Team and also use it for communications about language support. It is impossible for a small team to know all relevant things for the support of all languages and consequently it helps when people who are able to support their language share their knowledge with us.

We hope and expect that we will gain the critical mass necessary to at least support the languages that either have a project within the Wikimedia Foundation or are working towards such a project in the Incubator through our Language Support Teams. We hope that you will support us and that you subscribe to the mediawiki-i18n mailing list and help us with your expertise. Thanks, Gmeijssen २०:४३, १८ डिसेंबर २०११ (UTC)

PS when you are subscribed to the mailing list let me know.

https://translatewiki.net/wiki/Language_support_team
https://lists.wikimedia.org/mailman/listinfo/mediawiki-i18n

Wait.GIF

. Hurry.gif

Wikibar-news.png विकीपत्रिका सभासद नोंदणी ....! Dance.gif
नमस्कार, कोल्हापुरी

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी[संपादन]

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२०, १ जानेवारी २०१२ (UTC)

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)[संपादन]

Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी[संपादन]

नमस्कार, मागे चावडीवर कळवले होते त्या प्रमाणे "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" याची प्रकल्प पाने आणि अंतर्गत पाने मराठी विकिपीडिया वर आजच बनवली आहेत. आपला सहभाग आणि पाठिंबा यासाठी आहेच. तेंव्हा या प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीची अधिकाधिक माहिती मराठी विकिपीडिया वर आपण सारे टाकूया.... मंदार कुलकर्णी (चर्चा) २३:०७, ११ मार्च २०१२ (IST)

नमस्कार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" वर प्रकल्प प्रस्ताव मांडला आहे आणि कामाला सुरुवात केली आहे. तसेच विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात थोडी भर घालून काही लाल दुवे तयार केले आहेत. जशी सवड मिळेल तसे नवीन लेख तयार करून त्यात भर घालायला सुरुवात करूया. तसेच आहे त्या लेखातही बरीच भर घालायची आहे. नाटकांची सूची, नाटककारांची सूची, नाट्य कलावंतांची सूची, नाट्य निर्माते, नाट्य दिग्दर्शक अशा सूच्या बनवून त्यात माहिती लिहायची आहे. आपले अनमोल सहकार्य यामध्ये अपेक्षित आणि आवश्यक आहे.मंदार कुलकर्णी (चर्चा) २१:५७, २७ मार्च २०१२ (IST)

नमस्कार[संपादन]

प्रिय कोल्हापुरी जी, गेल्या बर्‍याच महिन्यापासून आपल्याला (कदाचित कार्यबाहुल्यामुळे असेल) पण मराठी विकिपीडिया वर संपादन करण्यास वेळ झालेला दिसत नाही. आपण मराठी विकिपीडियावरील अतिशय चांगले काम करणारे संपादक आणि प्रचालक आहात. आपणास सर्व सदस्यांतर्फे विनंती आहे की आपण पुन्हा वेळात वेळ काढून येथे कार्यरत होवून मराठी विकिपीडियाच्या वाढीस सहाय्य करावे. - Mvkulkarni23 १२:०८, १० जून २०१२ (IST)

विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा[संपादन]

आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:०२, ११ जून २०१२ (IST)

मराठी नकाशा[संपादन]

तिसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध या पानावरील नकाशा आपल्या सवडीनुसार मराठीत करुन द्याल या अपेक्षेत. -संतोष दहिवळ (चर्चा) ०२:३७, ३० जून २०१२ (IST)

वर उल्लेखिलेल्या नकाशाबरोबरच चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध या पानातील नकाशाही तत्परतेने मराठीत करुन लेखात चढविल्याबद्दल समस्त विकिकरांच्या वतीने धन्यवाद.
संतोष दहिवळ (चर्चा) २२:११, ५ जुलै २०१२ (IST)

IPs are human too[संपादन]

Analysis of 248 edits to English-language Wikipedia articles from 04:43 to 04:46 UTC on 18 Feb 2007 (Source): Many users believe that unregistered users' sole contributions to Wikipedia are to cause disruption to articles and that they have fewer rights as editors compared with registered users. Studies in 2004 and 2007 found that while most vandalism (80%) is generated by IP editors, over 80% of edits by unregistered users were not vandalism.[1] As current policy stands, unregistered users have exactly the same rights as registered users to participate in the writing of Wikipedia.

Because of these misconceptions, edits by unregistered users are mistakenly reverted and their contributions to talk pages discounted. This practice is against the philosophy of Wikipedia and founding principles of all Wikimedia projects. When dealing with unregistered contributors, the rule to remember is: IPs are human too.

You are an IP too. See here if you don't think so. The only difference between you and an IP contributor is that your IP address is hidden. When you registered for Wikipedia your IP address became hidden behind a user name. Unregistered users are often called anonymous editors. In fact, because your IP address is hidden, it is you that are more anonymous. (Your IP address is still recorded by the software. It is simply not visible to most users.)

Remember this when dealing with unregistered users. They are not a lower category of users. They are not a special subset that we tolerate. They are not locust swarms intent on destroying your article. They are individuals, the same as you – only they have just not registered for an account. Just as you deserve to be treated with civility and good faith, the edits of unregistered users deserve civility and good faith from you. As your contributions to talk pages deserve to be heard and counted when forming consensus, so too do the contributions of unregistered users. Our readers are IPs too

Our readers are IPs too. Virtually none of our readers are registered users. When an unregistered user makes an edit to an article or posts a comment on a talk page, these are the views of one of our readers. That doesn't necessarily mean that their view should be given greater weight. It means that we should not discriminate against their view just because they don't have an account.

  • Common misconceptions


Many users misconceive that policy and guidelines only apply to registered users. Not so. Policy and guidelines affect all users, registered and unregistered, equally.

Comments by unregistered users on talk pages don't count: Yes they do. The purpose of talk page discussion is to build consensus. Contributions from unregistered users are just as important in determining consensus as contributions from registered users. Unregistered users edit here too. Almost all of our readers are unregistered users. Comment on the contribution, not the contributor. Never disregard a contribution just because it was made by someone who has not registered for an account.


Unregistered users are more likely to vandalise articles: This is true; by contrast, the greater proportion of their contributions are non-vandalism edits. In a February 2007 study of 248 edits, 80.2% of vandalism was done by unregistered editors. But 81.9% of edits by unregistered users were not vandalism. Non-vandalism edits by unregistered users accounted for 29.4% of all article edits. Of the article edits, only 6.5% were vandalism by unregistered users; in contrast, unregistered users reverted over a quarter (28.5%) of all vandalism. 91.9% of the edits to Wikipedia articles were constructive and unregistered users accounted for nearly a third of those.[1] Another study carried out by IBM found "no clear connection between anonymity and vandalism"; in addition, the research group found anonymous users provide significant and substantial positive contributions.[2]

Unregistered users are more likely to be sock puppets: This doesn't even make sense. Unregistered users cannot be sock puppets. You would need to register for an account in order to have a sock puppet account. Disreputable registered users can sign out of their accounts and contribute under their IP address for disruptive or deceptive purposes (e.g. ballot stuffing). In that event, it is not an unregistered user behaving disreputably, it is a registered user. Unless you see signs of sock puppetry, assume good faith. Otherwise request a CheckUser to confirm if they are actually sock puppets.

Unregistered users don't know/understand policy: Maybe. Some of them. Often, neither do registered users. An unregistered user may be a one-off contributor or a first-time editor (it's just more difficult to tell). Bear that in mind and remember: don't be a dick and don't bite the newcomer.

Policy doesn't apply to unregistered users (e.g. assume good faith): Policy applies to you. You need to assume good faith. You need to behave in a civil fashion. You need to engage in discussion. It doesn't matter whether you are dealing with an unregistered user or not. It is you that needs to follow policy.

They should register for an account (e.g. if they want to participate): No. You need to accept their contributions, heed their suggestions and participate in consensus building with them. There is no requirement for anyone to register for an account before they can participate in the building of this encyclopedia. There is, however, a requirement on you that you behave.

Request to ban ip 213.251.189.203 and user:भी.म.जो.पा.४२०[संपादन]

Dear Sysops, There are desparate attemtpts from certain users to malign and defame my image inapropriately so they can isolate me from rest of the community and cut me off from any support and there after ban me , seems to be a strategic plan.

Herewith I declare that I have no connection with ip 213.251.189.203 or any edits from that ip. I have no objection in some one quoting me some where .But I do have strong objections some one signing on my behalf or write in a manner that rest of the people feel that I am wrtining it myself. I am clearly distancing myself from this above contribution of ip 213.251.189.203 (This also amounts to be a copyright violation) and asking the sysops to ban this ip immidiately.

I am also reminding and asking you again to ban accounts user:भी.म.जो.पा.४२० and भीमरावमहावीरजोशीपाटील1 for deliberate conspiracy to defame me. Terms of use does not allow any defamation and so these accounts be banned with imidiate effect. Any lethargy and inaction on sysop's part will be considered being a castiest consiracy against me. भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) २२:५१, २३ सप्टेंबर २०१२ (IST)

आपले मत कळवावे[संपादन]

विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#नवी ध्येय धोरणे येथे प्रचालकपद कार्यकाळा संदर्भात एक कौल घेत आहे. क्रुपया आपले मत नोंदवावे.

Mrwiki reforms (चर्चा) ००:४३, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)

Bull Shit Mrwiki reforms[संपादन]

Bull Shit Mrwiki reforms, I am old time editor (and not admin) of Marathi Wikipedia). I am observing your activities for last some weeks and now you are trying to become HERO of Marathi Wikipedia. You have taken multiple IDs and tried to confuse people. First you took सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील1, then you took सदस्य:Fan of joker, then सदस्य:भी.म.जो.पा.४२०; when Rahul banned those IDs, now you have taken ID as सदस्य :Mrwiki reforms. Initially, you started writing in English and pretended that you do not understand Marathi. After having fights with Rahul whole the night, you started again pretending that you are learning Marathi (मै थोरा थोरा आता मराटीत् लिवन्याचा प्रतन्य् करिन् ... कर्यवाही कश्या साटी करणर् तुमी .. ठिक्से कळा नाही मला. भीमरावमहावीरजोशीपाटीलजींना आप्ती व्होती मनुन म्या नाव् बी बदल्ल्. त्यांन् प्रचालक वोन्या साठी नामांकन् बी केल् .... जरा सांग्नेची क्रुपा कर्नार का. आप्ल्या कडे तक्रार् आली का तक्रारी .. कार्न मले तर् तक्रार् दिसली आन् मी ते बद्द्ल् मापी बी मागत्ली.) After that immd. you started writing in good Marathi and started making attacks on Admins. Why you are cheating Marathi Community? What kind of real contribution you have done with your so many multiple IDs? How many new articles you have created and added content into it? Who has given you the rights for deciding rules and regulations of Marathi Wikipedia? Who are you to put the voting for admins duration and activities? First go to any other wikipedia and understand the rules and policies and first of all "CONTRIBUTE SOMETHING". There are so much issues going on Marathi Wikipedia and the people like you are adding fuel into it.

Dear Admins including Abhay Natu and Mahitgar (sorry sorry... what? "Vijay Sardeshpande"), I do not understand why the hell you are keeping mum on "Mrwiki reforms" activities and not banning him immd. There are so much noise over there due to this IDs, I request all admins to ban this ID and all his/her past and future IDs immd. If you "impotent" and can not act upon this, this situation would be the worst situation I had ever seen on Marathi Wikipedia. F**k O** you all ...... Mrwiki reforms101 (चर्चा) १२:४०, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)

चित्र:अणू.gif चा कुठल्याही पानावर वापर नाही[संपादन]

आपण विकिपीडियावर चढवलेले चित्र, चित्र:अणू.gif, कोणत्याही पानावर वापरले गेलेले नाही त्यामुळे ते वगळण्याचे सुचविण्यात येत आहे. धन्यवाद. ~~

चित्र:प्रतिक शेहनाई.jpg चा कुठल्याही पानावर वापर नाही[संपादन]

आपण विकिपीडियावर चढवलेले चित्र, चित्र:प्रतिक शेहनाई.jpg, कोणत्याही पानावर वापरले गेलेले नाही त्यामुळे ते वगळण्याचे सुचविण्यात येत आहे. धन्यवाद. ~~

चित्र:प्रतिक कलश १.jpg चा कुठल्याही पानावर वापर नाही[संपादन]

आपण विकिपीडियावर चढवलेले चित्र, चित्र:प्रतिक कलश १.jpg, कोणत्याही पानावर वापरले गेलेले नाही त्यामुळे ते वगळण्याचे सुचविण्यात येत आहे. धन्यवाद. ~~

चित्र:गणेश चित्र १.jpg चा कुठल्याही पानावर वापर नाही[संपादन]

आपण विकिपीडियावर चढवलेले चित्र, चित्र:गणेश चित्र १.jpg, कोणत्याही पानावर वापरले गेलेले नाही त्यामुळे ते वगळण्याचे सुचविण्यात येत आहे. धन्यवाद. ~~

चित्र:प्रतिक भारत झेंडा.jpg चा कुठल्याही पानावर वापर नाही[संपादन]

आपण विकिपीडियावर चढवलेले चित्र, चित्र:प्रतिक भारत झेंडा.jpg, कोणत्याही पानावर वापरले गेलेले नाही त्यामुळे ते वगळण्याचे सुचविण्यात येत आहे. धन्यवाद. ~~

चित्र:प्रतिक आकाशकंदील १.gif चा कुठल्याही पानावर वापर नाही[संपादन]

आपण विकिपीडियावर चढवलेले चित्र, चित्र:प्रतिक आकाशकंदील १.gif, कोणत्याही पानावर वापरले गेलेले नाही त्यामुळे ते वगळण्याचे सुचविण्यात येत आहे. धन्यवाद. ~~

चित्र:प्रतिक स्वस्तिक १.jpg चा कुठल्याही पानावर वापर नाही[संपादन]

आपण विकिपीडियावर चढवलेले चित्र, चित्र:प्रतिक स्वस्तिक १.jpg, कोणत्याही पानावर वापरले गेलेले नाही त्यामुळे ते वगळण्याचे सुचविण्यात येत आहे. धन्यवाद. ~~

चित्र:प्रतिक स्वस्तिक २.jpg चा कुठल्याही पानावर वापर नाही[संपादन]

आपण विकिपीडियावर चढवलेले चित्र, चित्र:प्रतिक स्वस्तिक २.jpg, कोणत्याही पानावर वापरले गेलेले नाही त्यामुळे ते वगळण्याचे सुचविण्यात येत आहे. धन्यवाद. ~~

चित्र:प्रतिक स्वस्तिक ३.jpg चा कुठल्याही पानावर वापर नाही[संपादन]

आपण विकिपीडियावर चढवलेले चित्र, चित्र:प्रतिक स्वस्तिक ३.jpg, कोणत्याही पानावर वापरले गेलेले नाही त्यामुळे ते वगळण्याचे सुचविण्यात येत आहे. धन्यवाद. ~~

चित्र:प्रतिक पणती १.jpg चा कुठल्याही पानावर वापर नाही[संपादन]

आपण विकिपीडियावर चढवलेले चित्र, चित्र:प्रतिक पणती १.jpg, कोणत्याही पानावर वापरले गेलेले नाही त्यामुळे ते वगळण्याचे सुचविण्यात येत आहे. धन्यवाद. ~~

चित्र:IISc-Main.gif चा कुठल्याही पानावर वापर नाही[संपादन]

आपण विकिपीडियावर चढवलेले चित्र, चित्र:IISc-Main.gif, कोणत्याही पानावर वापरले गेलेले नाही त्यामुळे ते वगळण्याचे सुचविण्यात येत आहे. धन्यवाद. ~~

चित्र:Maha2.gif चा कुठल्याही पानावर वापर नाही[संपादन]

आपण विकिपीडियावर चढवलेले चित्र, चित्र:Maha2.gif, कोणत्याही पानावर वापरले गेलेले नाही त्यामुळे ते वगळण्याचे सुचविण्यात येत आहे. धन्यवाद. ~~

चित्र:180px-Tux.png चा कुठल्याही पानावर वापर नाही[संपादन]

आपण विकिपीडियावर चढवलेले चित्र, चित्र:180px-Tux.png, कोणत्याही पानावर वापरले गेलेले नाही त्यामुळे ते वगळण्याचे सुचविण्यात येत आहे. धन्यवाद. ~~