सदस्य चर्चा:अभय नातू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Archives
जुन्या चर्चा येथे आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1)
चर्चा २ (Archive 2)
चर्चा ३ (Archive 3)
चर्चा ४ (Archive 4) जुलै २८, २००६
चर्चा ५ (Archive 5) जुलै २८, २००६ ऑक्टोबर २२, २००६
चर्चा ६ (Archive 6) ऑक्टोबर २३, २००६ नोव्हेंबर ९, २००६
चर्चा ७ (Archive 7) नोव्हेंबर ९, २००६ जानेवारी ३, २००७
चर्चा ८ (Archive 8) जानेवारी ३, २००७ मार्च २७, २००७
चर्चा ९ (Archive 9) मार्च २७, २००७ जून २७, २००७
चर्चा १० (Archive 10) जून २७, २००७ ऑक्टोबर २९, २००७
चर्चा ११ (Archive 11) ऑक्टोबर २९, २००७ डिसेंबर १९, २००७
चर्चा १२ (Archive 12) डिसेंबर १९, २००७ मार्च ३, २००८
चर्चा १३ (Archive 13) मार्च ३, २००८ मार्च २५, २००८
चर्चा १४ (Archive 14) मार्च २५, २००८ जून १६, इ.स. २००८
चर्चा १५ (Archive 15) जून १६, २००८ फेब्रुवारी १०, इ.स. २००९
चर्चा १६ (Archive 16) फेब्रुवारी १०, २००९ ऑगस्ट ३१, इ.स. २००९
चर्चा १७ (Archive 17) ऑगस्ट ३१, इ.स. २००९ ऑक्टोबर १२, इ.स. २००९
चर्चा १८ (Archive 18) ऑक्टोबर १२, इ.स. २००९ जानेवारी ३, इ.स. २०१०
चर्चा १९ (Archive 19) जानेवारी ३, इ.स. २०१० जून ८, इ.स. २०१०
चर्चा २० (Archive 20) जून ८, इ.स. २०१० सप्टेंबर १३, इ.स. २०१०
चर्चा २१ (Archive 21) सप्टेंबर १२, इ.स. २०१० जुलै ९, इ.स. २०११
चर्चा २२ (Archive 22) जुलै ९, इ.स. २०१० नोव्हेंबर २२, इ.स. २०११
चर्चा २३ (Archive 23) नोव्हेंबर २२, इ.स. २०११ जून २, इ.स. २०१२
चर्चा २४ (Archive 24) जून २, इ.स. २०११ नोव्हेंबर २५, इ.स. २०१२
चर्चा २५ (Archive 25) नोव्हेंबर २५, इ.स. २०१२ जून २५, इ.स. २०१३
चर्चा २६ (Archive 26) जून २५, इ.स. २०१३ सप्टेंबर १, इ.स. २०१४

माझ्यासाठीच्या आपल्या सूचना, प्रश्न वा शिव्या येथे नोंदवा.

शाबासकीची थापही येथेच द्या!


मराठी लिहिण्यातिल एक लहानशी अडचण[संपादन]

इथे लिहिताना अक्षरावर अर्धचंद्र कसा लिहायचा?

ज्या अक्षरावर अर्धचंद्र हवा असेल तेव्हा E वापरा. उदा. कॅ हवे असल्यास kE, मॅ हवे असल्यास mE इत्यादी. - अभिजीत साठे (चर्चा) १४:२०, ३ सप्टेंबर २०१४ (IST)

'ॲ' चे ते वेगळे लेखन हवे[संपादन]

आपण मागे एका जुन्या चर्चेत "............मराठी विकिपीडियावर देवनागरीतून लिहिताना अॅ चार-पाच प्रकारे लिहिता येतो. अॅ, ऍ, अॅरिस्टोटलच्या चर्चापानावर उद्धृत केलेला चौकोनी आयत, बराहात लिहिलेला अॅ आणि '"नवीन" शैलीतील अॅ (जो मला या संगणकावर काढता येत नाही पण इतर संगणकावर काढता येतो). ......." असा उल्लेख केला होता.

ॲ चा प्रश्न धसास लावण्या साठी सर्वच संबंधीत जुने उल्लेख सध्या अभ्यासत आहे. '"नवीन" शैलीतील अॅ (जो मला या संगणकावर काढता येत नाही पण इतर संगणकावर काढता येतो) ह्यात उल्लेखीलेल्या ॲ च्या टंकनाचे सोदाहरण उदाहरण प्राप्त करून द्यावे हि विनंती. तसेच संबंधीत टंकन आपण कोणत्या प्रणाली वापरून साधता तेही कळवावे ही विनंती.

धन्यवाद आणि शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:०३, ८ सप्टेंबर २०१४ (IST)

Wikimedia Consultation in Bangalore[संपादन]

Dear fellow Wikipedian,

I write to you because you're one of the most active Marathi Wikipedians.

The Wikimedia Foundation (the non-profit operating Wikipedia sites) is holding an important community consultation in Bangalore on October 4th-5th about the future of Wikimedia work in India.

All the information is here.

So far, none of the most active Marathi Wikipedians have been nominated to represent the Marathi Wikipedia community, and I think it would be a pity not to have you with us to share your perspective on how we can best support you and promote your work.

Please consider having a discussion on-wiki and coming up with delegates to nominate on the talk page here.

Looking forward to meeting some of you soon!

Asaf Bartov
Wikimedia Foundation
Ijon (चर्चा) ०६:३८, १४ सप्टेंबर २०१४ (IST)

Urgent: Bangalore travel[संपादन]

Dear Abhay,

we need to organize your travel to Bangalore. Please e-mail me urgently, at abartov@wikimedia.org

Thanks! Ijon (चर्चा) १४:४९, १९ सप्टेंबर २०१४ (IST)

रेल्वे स्थानक[संपादन]

अभय, तू ठाणे रेल्वे स्थानक पानावर मार्गक्रमण साचे लावल्याचे पाहिले. रेल्वे स्थानक इन्फोबॉक्समध्ये मागील व पुढील स्थानकांची माहिती जास्त elegant वाटते. शिवाय मार्गक्रमण साच्यांमध्ये स्थानकाऐवजी त्या उपनगराचे नाव दिसते आहे जे चुकीचे आहे. उदा. मुलुंड हे स्थानक नव्हे. मुलुंड रेल्वे स्थानक हा दुवा योग्य आहे. हे साचे जुने प्रोग्रॅमिंग वापरून बनवले असावेत ज्यामुळे ते आउटडेटेड वाटतात. अभिजीत साठे (चर्चा) ०१:१६, २४ सप्टेंबर २०१४ (IST)

अभिजित,
तू म्हणतोस ते बरोबर आहे. हे साचे जुने (४-५ वर्ष!) असल्याने बॉक्सी वाटतात. जर तीच माहिती इतरत्र असल्यास ते साचे काढून टाकणेस हरकत नाही. मी करेनच पण तुला दिसल्यास व सवड मिळाल्यास काढून टाक.
उपनगराऐवजी रेल्वे स्थानकाचा दुवा देणेच बरोबर आहे.
अभय नातू (चर्चा) ०२:४७, २४ सप्टेंबर २०१४ (IST)

Started edits in Marathi[संपादन]

Hi Abhay. I have stared edits on Marthi Wiki. As i am not very proficient in language please check out gramatic corrections in my edits. Recetly edited article चिंचपोकळी. Please check out. --Sushant savla (चर्चा) ०९:०३, ६ ऑक्टोबर २०१४ (IST)


पुरस्कार विजेते[संपादन]

पुरस्कारविजेते हा सामासिक शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबरच आहे. तरी हल्ली हल्ली जोडशब्द फार मोठा(!) होतो आहे असे वाटले तर समास सोडवून लिहिण्याची प्रथा सुरू झाली आहे. उदा० अनाथविद्यार्थिगृह असे न लिहिता अनाथ विद्यार्थी गृह असे लिहितात.(विद्यार्थी अनाथ, की गृह अनाथ हा प्रश्न विचारू नये!) कृषिमहाविद्यालय/विधिमहाविद्यालय ऐवजी कृषी महाविद्यालय./विधी महाविद्यालय, वगैरे. त्या प्रथेनुसार ’पुरस्कार विजेते’ असा दोनशब्दी मथळा लिहायला हरकत नसावी.....J (चर्चा) २३:४६, १८ ऑक्टोबर २०१४ (IST)

समर्थ रामदास स्वामी[संपादन]

समर्थ रामदास स्वामी हे पान नारायण सूर्याजी ठोसरकडे स्थानांतरीत करताना अनेक गाळण्यांचा अडथळा आल्याने स्थानांतरण होऊ शकले नाही तरी समर्थ रामदास स्वामी या पानाची ही आवृत्ती पुर्नस्थापित करुन नारायण सूर्याजी ठोसर हे पूर्वीचे पान वगळून त्याकडे स्थानांतरीत करावी जेणेकरुन संपादन इतिहास सांभाळला जाईल. -- संतोष दहिवळ (चर्चा) १३:३१, २२ ऑक्टोबर २०१४ (IST)

वर्ग[संपादन]

अभय, अनेक लेखांमध्ये हा वर्ग का दिसत आहे ह्याचे कारण शोधू शकशील काय? मी देखील प्रयत्न करतो आहे. - अभिजीत साठे (चर्चा) ११:४६, २ नोव्हेंबर २०१४ (IST)

धन्यवाद[संपादन]

कालव्या बद्दल धन्यवाद. पण तुम्ही मला धन्यवाद कसे दिले होते ते कळले नाही. मला माझ्या नावापुढ्गे १ असे दिसून संदेश आल्याचे कळले. पण नंतर तो कुठेच सापडल नाही. काय केले म्हणजे तुमच्या सारखे धन्यवाद देता येतील?Gundopant (चर्चा) ०६:१२, १३ नोव्हेंबर २०१४ (IST)

वा ! जमले. अगदी सोपे होते. परत धन्यवाद! :) Gundopant (चर्चा) ०६:२२, १३ नोव्हेंबर २०१४ (IST)

एअर इंडिया[संपादन]

एअर इंडिया लेखाला मासिक सदर नामनिर्देशनासाठी आणखी काय माहिती लागेल? - अभिजीत साठे (चर्चा) २१:०१, २० नोव्हेंबर २०१४ (IST)

खूप दिवसांनी[संपादन]

नमस्कार अभय! हो, फारा दिवसांनी इकडे येऊन संपादन करणं जमलं. काम आणि घर या दोन्ही आघाड्यांवर सध्या व्यग्रता असल्यामुळे विकिपीडियावर डोकावायला सध्या कधीतरीच वेळ मिळतोय.

बाकी कसं चाललंय ? सर्व सुरळीत असेल अशी आशा.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १०:५२, २२ नोव्हेंबर २०१४ (IST)

मासिक सदर[संपादन]

मराठी विकिपीडियावरील मासिक सदर दर महिन्यांनी बदलत नसल्याने त्याला मासिक सदर असे म्हणने चूकीचे ठरेल.

पुष्कर पांडे (चर्चा) १८:५०, ११ डिसेंबर २०१४ (IST)

घनगड किल्ला[संपादन]

घनगड हा किल्ला मुळशी / ताम्हिणी जवळ पुणे जिल्ह्यात आहे. इगतपुरी फार लांब आहे तिथुन. आपली काही हरकत नसल्यास मी बरोबर माहिती टाकू इछितो. देवदत्त काणे

विलिनीयकरण[संपादन]

कृपया पिसोरी या लेखाचे पिसूरी हरीण या लेखामध्ये विलिनीयकरण करून द्याल का?

पुष्कर पांडे (चर्चा) २०:०१, २७ डिसेंबर २०१४ (IST)

लेख[संपादन]

सदस्य पानावर आपण किती लेख लिहिले आहे ते कसे प्रदर्शित करायचे ? त्याच्यासाठी काही साचे वापरतात का ? ती माहिती तुम्ही द्यावी हि विनंती .


अश्विनी_सुर्वे (चर्चा) १२:५३, ६ जानेवारी २०१५

चर्चा:बास्तीय[संपादन]

अभय, आपले मत कृपया येथे नोंदवावे.

पुष्कर पांडे (चर्चा) १९:५५, ०१ फेब्रुवारी २०१५ (IST)

Hello from United States[संपादन]

Hello, I edit as en:user:bluerasberry. I heard that you were especially active on Marathi Wikipedia and I wanted to say hello. I wish that all Indic language Wikipedias could be more developed and to the extent that it is possible I wish that people outside of India could better support them. I cannot speak any Indian language myself but I still encourage those who can to do so.

Thanks for your contributions to Marathi Wikipedia. Blue Rasberry (talk) ०४:४६, ५ फेब्रुवारी २०१५ (IST)

User page deletion[संपादन]

Can you please delete my user page, so I can access global user page.☆★संजीव कुमार (बातें) १५:२३, २२ फेब्रुवारी २०१५ (IST)

Yes.png - Done.
अभय नातू (चर्चा) १५:२६, २२ फेब्रुवारी २०१५ (IST)


व्हॅाल्तेर[संपादन]

सॅारी मी पाहिले नव्हते. पुन्हा पहिलेसारखे केले आहे.

पुष्कर पांडे (चर्चा) २०:४४, ०४ फेब्रुवारी २०१५ (IST)

व्होल्तेर किंवा व्हॅाल्तेर ऐवजी व्हॅाल्तेअर असे लिहले तर चालणार नाही का?

पुष्कर पांडे (चर्चा) ११:१५, ०५ फेब्रुवारी २०१५ (IST)

नमस्कार[संपादन]

मला, जुन २०१४ मध्ये झालेल्या एका घरघुती अपघातामुळे, माझा उजवा हात जायबंदी झाला होता. तो अद्याप पूर्वपदावर आला नाही.सबब,टंकलेखन करणे शक्य नसल्यामूळे, माझे येथे येणे शक्य झाले नाही. पुर्वीसारखा येथे वेळ देता येणार नाही याची खूप खंत वाटत आहे.बाकी क्षेम. मी प्रचालकपदावर रहावे काय कारण पूर्वीसारखा त्या पदाला न्याय देणे जमणार नाही.आपले याबद्दलचे विचार कृपया कळवावेत ही विनंती. --वि. नरसीकर (चर्चा) १२:०३, २९ मार्च २०१५ (IST)

ई-मेल[संपादन]

अभय,

आपल्याला मराठीत ई-मेल कसा करावा हे माहित आहे का? माहित असल्यास कृपया सांगावे.

पुष्कर पांडे (चर्चा) १४:३१, २९ मार्च २०१५ (IST)

अभय,

विंडोज 7 मध्ये इनस्क्रीप्ट कळपट कसा अॅक्टिव्हेट करावा?

पुष्कर पांडे (चर्चा) १९:०१, ३० मार्च २०१५ (IST)

धन्यवाद अभय, आपल्या उत्तम मार्गदर्शनाबद्दल

पुष्कर पांडे (चर्चा) १३:२०, ३१ मार्च २०१५ (IST)

मासिक सदर[संपादन]

अभय, एखादा लेख मासिक सदरासाठी निवडल्यानंतर त्या लेखाच्या Wikidata मध्ये जाऊन मराठी लिंकच्या समोरील Featured article हा फ्लॅग activate करावा. ह्यामुळे इतर विकिपीडियांवर हा लेख मराठीमध्ये Featured article आहे हे समजते. - अभिजीत साठे (चर्चा) ०९:१८, २ एप्रिल २०१५ (IST)

एअर इंडिया व तिसरे म्हैसूर-इंग्रज युद्ध ह्या दोन्ही लेखांना मी हा फ्लॅग दिला आहे.

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा[संपादन]

नमस्कार,

मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.

धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) २०:१३, ९ एप्रिल २०१५ (IST)

आभारी आहे[संपादन]

आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. --वि. नरसीकर (चर्चा) १६:०९, १० एप्रिल २०१५ (IST)

स्पॅम स्वरुपातील लेखन सँकेतांच उल्लंघन करणार भिन्न भाषी लेखन[संपादन]

वेगवेगळ्या भाषांमधील नवागत उत्साही मंडळींकडून अजाणता अथवा जाणीवपुर्वक स्पॅम सालू असते. संवाद न साधणाऱ्या अथवा सतत अंकपत्ता बदलणाऱ्या अंकपत्त्यां बद्दल चिंतीत होण्यापेक्षा अथवा नंतर लेख(न) वगळत बसण्या पेक्षा संपादन गाळण्या सर्वसाधारणत: इफेक्टीव्ह आहेत. बहुधा गाळणी तात्पुरती वापरून नंतर पुन्हा तसेच झालेतर वापरण्यासाठी अकार्यान्वित करून ठेवता येऊ शकते. (चिनी भाषेतील उत्पात आपल्या गाळण्यांनी यशस्वी काम केले. लिपी देवनागरीच असेल तर मराठीत नसलेल्या शब्दांचा विशेषत: क्रियापदांचा संच विकिपीडिया:संपादन गाळणी/प्रस्ताव येथे नमुद करून ठेवल्यास संपादन गाळणी शीघ्रतेने कार्यान्वीत करणे सोपे जाऊ शकेल असे वाटते. लेख किंवा लेखन वगळले गेल्यानंतर ते शोधून गाळणी बनवण्यात अधीक वेळ जातो तो जरासा वाचू शकेल असे वाटते.


नेपाळी भाषा क्रियापदे आणि शब्द तुर्तास हिंदी विषयक गाळण्यांमध्येच जोडेन आणि हिंदी सूचनेचे नेपाळी विकिपीडियातून अनुवाद मागवून तो गाळणीत जोडेन.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:०३, १८ एप्रिल २०१५ (IST)

संत चोखामेळा[संपादन]

स्वरांगी यांनी संत चोखामेळा हे पान असताना चोखामेळा हे नवीन पान तयार केले. आता या पानांचे विलिनीयकरण करून द्यावे.

पुष्कर पांडे (चर्चा) २०:०२, १९ एप्रिल २०१५ (IST)