विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


विषयांतर करणारे प्रतिसाद टाळण्याकरिता हे पान तात्पुरते अर्धसुरक्षीत केलेले आहे. अनामिक आणि नवीन सदस्यांनी आपले प्रतिसाद देण्याकरिता येते काही दिवस या पानाच्या चर्चा पानावर आपले प्रतिसाद द्यावेत .


(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

Chavdi-main.PNG
चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा
Help-browser.svg
साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्र नवाप्रश्न जोडा | वाचा
Wikipedia-logo-v2.svg
दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)
Edit-find-replace.svg
प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठी निवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

Preferences-system.svg
तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा
Dheya-beta.PNG
ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा
Dialog-information on.svg
प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


०. खालील मुद्दे फक्त या पानासाठी लागू आहेत. या मुद्दांतील संकेतांनुसार या पानाचे काम चालेल.



अनुक्रमणिका

दृश्यता[संपादन]

फायरफॉक्स
फायरफॉक्स
क्रोम
क्रोम
इंटरनेट एक्स्प्लोरर
इंटरनेट एक्स्प्लोरर

पानाच्या विभागाला असणार्या शब्दात जर उकार असतील तर ते दिसत नाहीत. हा न्याहाळकाचा दोष नसावा. ही तांत्रिक त्रुटी दुरुस्त करावी. -- संतोष दहिवळ (चर्चा) ००:११, १ मे २०१३ (IST)

ता.क. लॉगआऊट झाल्यावर उकार पूर्ण दिसतो. -- संतोष दहिवळ (चर्चा) ०१:०१, १ मे २०१३ (IST)

न्याहाळकाची सय Cache रिकामी करून पाहून खात्री करून घ्यावी. कारण मला आज तरी फायरफॉक्सवर व्यवस्थीत दिसते आहे. असा प्रॉब्लेम क्वचीत जाणवतो हे खरे पण नेमके केव्हा ते लक्षात येत नाही.इतर सदस्यांनी सुद्धा त्यांची ऑब्झर्वेशन्स नोंदवल्यास व्यवस्थीत खात्री करून गरजेनुसार बग नोंदवता येईल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:४६, १ मे २०१३ (IST)

अलीकडील बदल पानावरील त्रुटी[संपादन]

अलीकडील बदल पानावरील त्रुटी

अलीकडील बदल या विशेष पानावर $१ विकिमाहिती असे दिसते आहे ते काय आहे? -- संतोष दहिवळ (चर्चा) १६:१२, १ मे २०१३ (IST)

मिडियाविकी extension वाढवणे[संपादन]

मराठी विकिपीडियावर Module हे एक नामविश्व आहे याची कल्पना असेलच! हे नामविश्व वापरात येण्यासाठी Scribunto हे extension मिडियाविकित वाढवता येत असेल तर पहावे.

धन्यवाद. -- संतोष दहिवळ (चर्चा) १२:२८, २८ एप्रिल २०१३ (IST) -प्रचालक निवेदनवर आलेली विनंती या चावडीवर माहिती आणि संबधीत तांत्रिक चर्चेकरिता सादर केली दिनांक -२मे २०१३

विशेष:आवृत्ती येथे तपासले असता विनंती केला गेलेला विस्तार अधिपासूनच विकिंमध्ये वैश्विक पातळीवर उपलब्ध आहे असे वाटते.mw:Extension:Scribunto इथे तपासून या विस्तारा संबंधीत अन्य काही लागणार असल्यास तांत्रिक चावडीवर कळवावे. अन्यथा झाल्याची नोंद करावी हि नम्र विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:५९, १८ मे २०१३ (IST)
धन्यवाद. -- संतोष दहिवळ (चर्चा) १५:०३, १८ मे २०१३ (IST)

HotCat सूचना भाषांतरे[संपादन]

  • चावडी/प्रचालक निवेदन वरील चर्चा तांत्रिक चावडीकडे वर्ग केली.- दिनांक १८ मे २०१३.प्रचालकांकडून काय सहाय्य हवे ते कृ. नेमक्या शब्दात मांडावे.

Since we are using Commons version of HotCat, the default language for buttons, tooltips etc is English.
Please create translations on the mediawiki. (somehow, I am not able to translate that. Some प्रचालक might be able to create page there.

क्षितिज पाडळकर (चर्चा) १२:२४, १४ फेब्रुवारी २०१३ (IST)

Please do not update commons:MediaWiki:Gadget-HotCat.js/mr. Instead create the localized messages in मिडियाविकी:Gadget-HotCat.js/local_defaults
Per Commons:
4.Write a local file "MediaWiki:Gadget-HotCat.js/local_defaults". In that file, modify the settings and messages in the HotCat object as appropriate. (Translate the messages into the wgContentLanguage of your wiki in that file.)
5.Optionally, write local files "MediaWiki:Gadget-HotCat.js/lang", where lang is some language code ("en" for English, "fr" for French, and so on). In those files, localize the messages, tooltips, and search engine names to the appropriate language for users having wgUserLanguage != wgContentLanguage
So, I guess we should create the localized messages in मिडियाविकी:Gadget-HotCat.js/local_defaults and leave the english defaults for users with wgUserLanguage != wgContentLanguage. Let me know if my understanding is correct. - प्रबोध (चर्चा) १२:३८, १४ फेब्रुवारी २०१३ (IST)
Good point. We can do that. क्षितिज पाडळकर (चर्चा) ००:११, १५ फेब्रुवारी २०१३ (IST)

विशेष:सुविधा[संपादन]

जावास्क्रिप्ट आधारीत सुविधांचे तांत्रिक अंगाने सुरक्षाविषयक प्रगत परिक्षण करू शकेल इतपत तांत्रिक पाठबळ मराठीविकिंकडे नाही.पण दाक्षिणात्य विकिपीडियांकडे काही अंशी अशा स्वरूपाचे पाठबळ उपलब्ध असू शकते अथवा फ्रेंच अथवा जर्मन विकिपीडियाकडे सुद्धा तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध असू शकते आणि युरोपीयन युनियन सायबर सुरक्षेबाबत अधीक सजगही आहे. चांगल्या सुविधांची मराठी विकिंची गरज पहाता अशा जावास्क्रिप्ट आधारीत सुविधा ज्या इंग्रजी + जर्मन अथवा फ्रेंच+ एका दक्षिणात्य भाषेकडे असेल अशा तांत्रिक सुविधा मराठी विकिंवर आणाव्यात असा प्रस्ताव मांडून मी पुढाकार घेत आहे.

या मुळे सदस्यांना हव्या असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यास गती देता येईल.

इंग्रजी + जर्मन अथवा फ्रेंच+ एका दक्षिणात्य भाषा या अटीत न बसणाऱ्या इतर तांत्रिक सुविधांबद्दलही वेगळे प्रस्ताव वेगळ्या विभागात मांडण्यास माझी हरकत नाही.इतर प्रचालक इतर प्रस्ताव विचारात घेऊ शकतील. या प्रस्तावाचा उद्देश किमान काही सुविधा वेगाने उपलब्ध करून देणे आहे.

प्रस्ताव चर्चेत विषयांतरे आवर्जून टाळावीत ही नम्र विनंती.


  • प्रस्तावित विशेष:सुविधा क्र. १
  • wikEd, a full-featured integrated text editor for Firefox, Safari, and Google Chrome. Please read the help page for usage instructions. (View source | Export)
en:Uses: Gadget-wikEd.js
तेलगू फ्रेंच आणि इंग्रजी विकिपीडियावर उपलब्ध.


  • प्रस्तावित विशेष:सुविधा क्र. २

Navigation popups, article previews and editing functions popup when hovering over links (View source | Export) Uses: Gadget-popups.js, Gadget-navpop.css

तेलगू फ्रेंच आणि इंग्रजी विकिपीडियावर उपलब्ध.


अशा पद्धतीने विशेष सुविधाम्चे प्रस्ताव मांडणे सदस्यांची सहमती असेल तर अजून प्रस्ताव मांडता येतील

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:१७, १८ मे २०१३ (IST)

विकिपीडिया सुविधांची संख्या
मराठी
विशेष:सुविधा
इंग्रजी
en:Special:Gadgets
जर्मन
de:Special:Gadgets
फ्रेंच
fr:Special:Gadgets
मल्याळम
ml:Special:Gadgets
कन्नड
kn:Special:Gadgets
तमिळ
ta:Special:Gadgets
तेलगू
te:Special:Gadgets
...
...
...
...