सदस्य:V.narsikar
- कोटी कोटी रूपे तुझी........
- कुणी न असावे खुळे-अडाणी । शिक्षण घ्यावे,व्हावे ज्ञानी ॥ - संत गाडगेबाबा
- रिकामचोट त्याचा विकिपीडियास उपद्रव
|
||
|
||
|
||
|
||
|
||
|
||
|
||
|
||
|
||
|
||
|
मन सुद्ध तुजं गोस्ट हाये पृथिवीमोलाची । तू चाल रं गड्या फुडं रं तुला भीती कसाची । परवा बी कुनाची ।
निंदक नियरे राखिये । आंगन कुटी छवाय ॥ बिन पानी साबुन विना । निर्मल करे सुभाय ॥
दुर्जनं प्रथमंवंदे । सज्जनंतदनंतरं ।
--अल्पमती ०७:०१, ६ नोव्हेंबर २००९ (UTC)
अनुक्रमणिका |
[संपादन] BARNYARD IS BELOW
| छायाचित्रकाराचा बार्नस्टार | ||
| नमस्कार V.narsikar, आपण पुढाकार घेऊन मराठी विकिवर चढवलेल्या वनस्पतींच्या चित्रांमुळे संबंधित लेख अधिक उठावदार होण्यास नक्कीच मदत झाली आहे. तुमच्याकडून असेच योगदान यापुढेही होत रहावे या अपेक्षेसह हा बार्नस्टार सर्व विकिपीडियन सदस्यांच्या वतीने मी आपणास प्रदान करत आहे. क्षितिज पाडळकर १६:५२, २१ ऑगस्ट २००९ (UTC) |
[संपादन] The Rosetta Barnstar
| मराठी विकिपीडिया ज्ञानकोशात अनुवाद/भाषांतरणे करून वैशिष्ट्यपूर्ण भर घातल्या बद्दल मी हे रोसेट्टा निशाण आपल्याला बहाल करत आहे. | ||
| संदेश Mahitgar ०८:५५, ३० सप्टेंबर २००९ (UTC) |
अभय नातू १६:२८, २० ऑक्टोबर २००९ (UTC)
[संपादन] एक-हजारी बार्नस्टार x २
| एक-हजारी बार्नस्टार | ||
| वि. नरसीकर, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.
विकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे. |
नरसीकर, तुमच्या लेख-संपादनांची संख्या दोनेक हजारांपर्यंत पोचली, म्हणून हा बार्नस्टार! (खरेतर दोन-हजारी बार्नस्टार द्यायला हवा होता, पण सध्या तसा बार्नस्टार उपलब्ध नसल्याने, ओतकामापासून सुरुवात करावी लागेल. :D त्यामुळे, तूर्तास हेच साजरे मानून घ्या. :))
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:१३, ३१ डिसेंबर २००९ (UTC)
[संपादन] आभार
नमस्कार, तुम्ही नेहमी मदतीचा हात दिला, नव्या जोमाने काम सुरू ठेवण्याबद्दल वेळोवेळी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे विशेष आभार. साचा वैदर्भीय लावल्याचे पाहिले आणि आवडले. बाकी आज एक लक्षात आले की आपण वैदर्भीय आपली (स्वतःची) जाहिरात करण्यात खूपच मागे आहोत. महाराज, स्वतःची टिमकी वाजवावी लागते. Gypsypkd ०६:११, २१ मार्च २०१० (UTC)
[संपादन] अभिनंदन
विजयजी तुम्ही आत्तापर्यंत विकिपीडियाच्या सर्व प्रकारात एकूण ५००० पेक्षा जास्त संपादने केली आहेत. माझ्या माहितीप्रमाणे असे करणारे तुम्ही पहिले वैदर्भीय ठरले आहात. ही लिंक पहा http://toolserver.org/~vvv/sulutil.php?user=V.narsikar
मला खात्री आहे की तुम्ही विकिपीडियासाठी असेच योगदान देत रहाल.
या निमित्ताने पार्टी दिली पाहिजे.
पुन्हा एकदा अभिनंदन. Gypsypkd ११:५५, २१ मार्च २०१० (UTC)
[संपादन] गौरव
.
नमस्कार नरसीकर,
तुम्हाला हा गौरव देण्यास खरे म्हणजे उशीरच झाला आहे. सध्या पूर्वीप्रमाणे येथे वेळ देता येत नाही, पण त्याने तुमच्या कामाचे महत्व कमी नक्कीच नाही, किंबहुना जास्तच आहे!!
अभय नातू ०४:२७, २४ मार्च २०१० (UTC)
[संपादन] गौरव
अभय नातू १८:२९, ९ जून २०१० (UTC)
[संपादन] गौरव
माहितगार ०७:४४, ३१ ऑगस्ट २०१० (UTC)
[संपादन] अभिनंदन
नरसिकरजी, दहा हजार संपादनांचा टप्पा तुम्ही पहाता पहाता पार करून पुढे गेला आहात.पुढेही आपल्या आवडीचे लेखन असेच घडत राहो हि शुभेच्छा.
आपल्या सारखी अनेक मराठी माणसे मराठी विकिपीडियास जोडली जावोत हि ईश्वर चरणी प्रार्थना .माहितगार ०६:०१, १८ जुलै २०११ (UTC)


