नांजिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नांजिंग
南京

Nanjing montage.png
नांजिंग is located in चीन
नांजिंग
नांजिंगचे चीनमधील स्थान

गुणक: 32°03′″N 118°46′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत ज्यांग्सू
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ४९५
क्षेत्रफळ ६,५९८ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ५० फूट
लोकसंख्या  
  - शहर २२,०३,८१७
  - घनता १,१२४ प्रति वर्ग किमी
http://www.nanjing.gov.cn


नांजिंग (देवनागरी लेखनभेद : नानजिंग) हे चीन देशाच्या ज्यांग्सू प्रांतातील यांगत्झी नदीच्या खोऱ्यात वसलेले एक शहर आहे.

नांजिंगला चीनच्या सांस्कृतिक इतिहासात विशेष महत्त्व आहे. चीनच्या चार प्राचीन राजधान्यांपैकी एक राजधानी नांजिंग येथे होती.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये