मैल हे अंतर मोजण्याचे एकक आहे.
५,२८० फूटांचा एक मैल होतो. तसेच १,६०९.३४४ मीटरचा एक मैल होतो.तसेच ८ फर्लाँगचा एक मैल होतो.