वूहान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| वूहान 武汉 |
|
| उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
वरपासून : वूहान शहराची आकाशरेखा, पिवळ्या क्रौंचाचा मनोरा, वूहान कस्टम भवन, यांगत्से नदीवरचा वूहान पूल |
|
| हूपै प्रांताच्या नकाशावर वूहान महानगर क्षेत्राचे स्थान | |
|
|
|
|
गुणक: |
|
| देश | |
| राज्य | हूपै |
| स्थापना वर्ष | इ.स. पूर्व २२३ |
| क्षेत्रफळ | ८,४६७ वर्ग किमी |
| लोकसंख्या | |
| - शहर | ९१,००,००० |
| - घनता | ४,२७८ प्रति वर्ग किमी |
| प्रमाणवेळ | यूटीसी + ८:०० |
| http://www.wuhan.gov.cn | |
| चीनमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
वूहान (सोपी चिनी लिपी: 武汉 ; पारंपरिक चिनी लिपी: 武漢 ; फीनयीन: Wǔhàn) ही चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील हूपै प्रांताची राजधानी असून, हे मध्य चीनमधील सर्वांत मोठे शहर आहे. वूहानास प्रशासकीय दृष्ट्या उप-प्रांतीय शहराचा दर्जा असून इ.स. २०११च्या आकडेवारीनुसार वूहान शहरांतर्गत मोडणाऱ्या शहरी आणि उपनगरी भागांची एकत्रित लोकसंख्या १,००,२०,००० एवढी आहे.
वूहान शहर च्यांग-हान मैदानी प्रदेशाच्या पूर्वेकडील भागात यांगत्से व हान नद्यांच्या संगमावर वसले आहे. मध्य चिनात मोक्याच्या ठिकाणी वसलेल्या या शहरातून देशातील अन्य ठिकाणांस पोचवणारे अनेक द्रुतगतिमार्ग, महामार्ग, लोहमार्ग जात असल्यामुळे वूहान देशांतर्गत वाहतुकीचे प्रमुख केंद्र आहे.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ. (चिनी, इंग्लिश व फ्रेंच मजकूर)
