जॉर्ज सायमन ओह्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉर्ज सायमन ओह्म

जॉर्ज सायमन ओह्म (मार्च १६, इ.स. १७८९ - जुलै ६, इ.स. १८५४) हा जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता.

ओह्मने संवाहकाच्या दोन टोकांतील विभवांतर आणि संवाहकातून वाहणारी विद्युतधारा यांच्यामधील परस्परसंबंध सिद्ध केला. हा संबंध "ओह्मचा नियम" म्हणून प्रसिद्ध आहे.

[संपादन] ओह्मचा नियम

संवाहकाच्या दोन टोकांत वाहणारी विद्युतधारा, त्या दोन टोकांमधील विभवांतराच्या समानुपाती असते.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये