गेओर्ग फॉन हेर्टलिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
गेओर्ग फॉन हेर्टलिंग

गेओर्ग फॉन हेर्टलिंग (जर्मन: Georg von Hertling) (ऑगस्ट ३१, इ.स. १८४३ - जानेवारी ४, इ.स. १९१९) हा बवेरियन, जर्मन राजकारणी होता. इ.स. १९१२ - इ.स. १९१७ या कालखंडात तो बायर्नाचा पंतप्रधान होता, तर इ.स. १९१७ ते इ.स. १९१८ सालांदरम्यान प्रशियाचा पंतप्रधान व जर्मन साम्राज्याचा चान्सेलर होता.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये