थियोबाल्ड फॉन बेथमान-हॉलवेग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थियोबाल्ड फॉन बेथमान-हॉलवेग
थियोबाल्ड फॉन बेथमान-हॉलवेग

जर्मनीचा चान्सेलर
कार्यकाळ
१४ जुलै १९०९ – १३ जुलै १९१७
राजा विल्हेल्म २
मागील बेर्नहार्ड फॉन ब्युलो
पुढील गेऑर्ग मिखाएलिस

जन्म २९ नोव्हेंबर, १८५६ (1856-11-29)
ब्रांडेनबुर्ग
मृत्यू १ जानेवारी, १९२९ (वय ७२)
सही थियोबाल्ड फॉन बेथमान-हॉलवेगयांची सही

थियोबाल्ड फॉन बेथमान-हॉलवेग (जर्मन: Theobald von Bethmann-Hollweg; २९ नोव्हेंबर १८५६ - १ जानेवारी १९२९) हा इ.स. १९०९ ते १९१७ दरम्यान जर्मन साम्राज्याचा चान्सेलर होता. पहिले महायुद्ध थांववण्याचा त्याने अपयशी प्रयत्न केला.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: