हेल्मुट श्मिट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेल्मुट श्मिट

जर्मनीचा चान्सेलर
कार्यकाळ
१६ मे १९७४ – १ ऑक्टोबर १९८२
मागील विली ब्रांट
पुढील हेल्मुट कोल

जन्म २३ डिसेंबर, १९१८ (1918-12-23) (वय: १०५)
हांबुर्ग, जर्मन साम्राज्य
राजकीय पक्ष जर्मनीचा सामाजिक लोकशाहीवादी पक्ष
सही हेल्मुट श्मिटयांची सही

हेल्मुट हाइनरिक वाल्डेमार श्मिट (जर्मन: Helmut Schmidt; २३ डिसेंबर, इ.स. १९१८ - ) हा १९७४ ते १९८२ ह्या काळादरम्यान पश्चिम जर्मनीचा चान्सेलर होता. चान्सेलर होण्याआधी हा पश्चिम जर्मनीचा संरक्षणमंत्री आणि अर्थमंत्री होता.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: