बायर्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बायर्न
Freistaat Bayern
जर्मनीचे राज्य
Flag of Bavaria (lozengy).svg
ध्वज
Coat of arms of Bavaria.svg
चिन्ह

बायर्नचे जर्मनी देशाच्या नकाशातील स्थान
बायर्नचे जर्मनी देशामधील स्थान
देश जर्मनी ध्वज जर्मनी
राजधानी म्युनिक
क्षेत्रफळ ७०,५४९.४ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १,२५,१९,३१२
घनता १७७.५ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.bayern.de

बायर्न हे जर्मनी देशामधील एक प्रमुख राज्य आहे. हे जर्मनीतील आकाराने सर्वात मोठे राज्य असून याला बव्हेरिया असे देखील म्हणतात. हे राज्य दक्षिणे कडिल आल्प्स पर्वत व निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्द आहे. म्युनिक, जर्मनीमधील तिसरे सर्वात मोठे शहर, ही बायर्नची राजधानी आहे.

[संपादन] मुख्य शहरे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये