इ.स. २०१२
Appearance
(२०१२ या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे |
वर्षे: | २००९ - २०१० - २०११ - २०१२ - २०१३ - २०१४ - २०१५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
इ.स. २०१२ (MMXII) हे रविवाराने सुरू होणारे वर्ष आहे. २०१२ हे एक लीप वर्ष आहे.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]जानेवारी
[संपादन]- १३ जानेवारी – २२ जानेवारी: पहिली हिवाळी युवा ऑलिंपिक स्पर्धा ऑस्ट्रियामधील इन्सब्रुक शहरात खेळवली जाईल.
फेब्रुवारी
[संपादन]- १ फेब्रुवारी -पोर्ट सैद, इजिप्त येथे फुटबॉल सामन्यानंतर कमीतकमी ७९ लोकांचा मृत्यू तर सुमारे १००० लोक जखमी.
- ६ फेब्रुवारी -राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या राजसत्तेला ६० वर्षे पूर्ण.
- १२ फेब्रुवारी - गांधीवादी नेते नेल्सन मंडेला यांची तुरुंगातून सुटका झाली त्या घटनेला २२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दक्षिण आफ्रिकेच्या नवीन चलनावर त्यांचे छायाचित्र छापण्याचा निर्णय घेण्यात आला.
- १५ फेब्रुवारी - कोमायाग्वा, होन्डुरास येथे कारागृहास लागलेल्या आगीत ३६० लोकांचा मृत्यू.
मे
[संपादन]- २० मे: कंकणाकृती सूर्यग्रहण.
जुलै
[संपादन]- २७ जुलै: लंडनमधील २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचा उद्घाटन समारंभ
ऑगस्ट
[संपादन]- १२ ऑगस्ट: ऑलिंपिक स्पर्धेचा सांगतासोहळा.
प्रमुख हिंदू सण
[संपादन]जन्म
[संपादन]मृत्यू
[संपादन]- फेब्रुवारी १३ - अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते उर्दू कवी, गीतकार.