"प्रयागराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ १३: ओळ १३:


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://allahabad.nic.in/ | शीर्षक = अधिकृत संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://allahabad.nic.in/ | title = अधिकृत संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश }}


{{authority control}}
{{authority control}}

१६:३१, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती

प्रयागराज येथील यमुनेवरच्या नव्या पुलाजवळील दृश्य

प्रयागराज हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील एक प्राचीन शहार आहे. काही दाव्यांप्रमाणे भारतातील दुसरे प्राचीन शहर आहे[ संदर्भ हवा ]. हे शहर प्रयागराज जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

गंगा, यमुना या नद्यांचा प्रयागराज शहरानजीक संगम होतो. या नद्यांना लुप्त सरस्वती नदीही येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात. कुंभमेळ्याच्या चार क्षेत्रांपैकी प्रयाग एक असून, हरिद्वार, उज्जैननाशिक ही अन्य क्षेत्रे आहेत.

इतिहास

प्रयागराज हे भारतातील एक ऐतिहासीक शहार आहे. प्राचीन काळी या शहराचे नाव प्रयाग होते. मुघलांनी याचे नाव बदलून इलाहाबाद (मराठीतील नाव: अलाहाबाद) केले. जानेवारी २०१९ मध्ये भारत सरकारने या शहराचे नाव इलाहाबाद हून प्रयागराज केले [१] .

१९३१ साली प्रयागराज येथील अल्फ्रेड पार्क मध्ये क्रांतिकारी चंद्रशेखर आजाद यानी ब्रिटिश पोलीसांनी घेरल्यागेल्या नंतर स्वतःला गोळी घालून आत्मबलीदान केले होते.

धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मानुसार सृष्टिकर्ता ब्रह्मदेवाने सृष्टि कार्य पूर्ण झाल्यावर पहिला यज्ञ येथे केला होता. गंगा, यमुना व लुप्त सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमामुळे हे शहर हिंदूंचे एक् महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.

बाह्य दुवे

  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  1. ^ https://www.loksatta.com/desh-videsh-news/allahabad-renamed-as-prayagraj-center-gives-noc-1815518/. Unknown parameter |शिर्षक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)