"कुंडली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 101.59.66.197 (चर्चा) यांनी केलेले बदल Mahitgar यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''कुंडली''' म्हणजे क्रांतिवृत्तस्थ ग्रहस्थितीचा त्या जन्मकाळचा नकाशा होय. हा [[नकाशा]] जन्मस्थळावरून दिसलेली ग्रह-राशींची स्थिती दाखवतो. कुंडलीत असणारे आकडे राशींचे क्रमांक दाखवत असतात. जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती रास त्या जातकाची असते. जन्माचे वेळी जर [[मेष रास]] उगवत असेल आणि त्यात [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] असेल तुमची रास [[मेष]] आहे.
व्यक्तीच्या जन्मवेळी असणाऱ्या क्रांतिवृत्तस्थ ग्रहस्थितीचा नकाशा म्हणजे'''जन्मकुंडली''' होय. हा [[नकाशा]] जन्मकाळी जन्मस्थळावरून दिसलेली ग्रह-राशींची स्थिती दाखवतो. कुंडलीत असणारे आकडे राशींचे क्रमांक दाखवतात. जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्या जातकाची रास असते. जन्माचे वेळी जर [[मेष रास]] उगवत असेल आणि त्यात [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] असेल, तर व्यक्तीची रास [[मेष]] असते.


== हेही पाहा ==
== हेही पाहा ==

१०:२३, १४ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती

व्यक्तीच्या जन्मवेळी असणाऱ्या क्रांतिवृत्तस्थ ग्रहस्थितीचा नकाशा म्हणजेजन्मकुंडली होय. हा नकाशा जन्मकाळी जन्मस्थळावरून दिसलेली ग्रह-राशींची स्थिती दाखवतो. कुंडलीत असणारे आकडे राशींचे क्रमांक दाखवतात. जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्या जातकाची रास असते. जन्माचे वेळी जर मेष रास उगवत असेल आणि त्यात चंद्र असेल, तर व्यक्तीची रास मेष असते.

हेही पाहा