"सास्काचेवान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 91 langlinks, now provided by Wikidata on d:Q1989
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट कॅनडा प्रांत
{{माहितीचौकट राजकीय विभाग
| नाव = सास्काचेवान
| नाव = सास्काचेवान
| स्थानिकनाव = Saskatchewan
| स्थानिकनाव = Saskatchewan
| प्रकार = [[कॅनडाचे प्रांत व प्रदेश|कॅनडाचा प्रांत]]
| ध्वज = Flag of Saskatchewan.svg
| ध्वज = Flag of Saskatchewan.svg
| चिन्ह =Arms_of_Saskatchewan.svg
| चिन्ह =Arms_of_Saskatchewan.svg
| नकाशा = Saskatchewan, Canada.svg
| नकाशा = Saskatchewan in Canada.svg
| देश = कॅनडा
| राजधानी = [[रेजिना, कॅनडा|रेजिना]]
| राजधानी = [[रेजिना, कॅनडा|रेजिना]]
| शहर = [[सास्काटून]]
| मोठे_शहर = [[सास्काटून]]
| क्षेत्रफळ = ६,५१,९००
| क्षेत्रफळ = ६,५१,९००
| लोकसंख्या = १०,२३,८१०
| लोकसंख्या = १०,३३,३८१
| लोकसंख्या‌वर्ष = २०११
| घनता = १.६७
| घनता = १.७५
| प्रमाणवेळ = [[यूटीसी−०६:००]]
| वेबसाईट = http://www.gov.sk.ca
| वेबसाईट = http://www.gov.sk.ca
| क्षेक्र = ७
| लोक्र = ६
| संक्षेप = SK
}}
}}
'''सास्काचेवान''' हा [[कॅनडा]] देशाच्या गवताळ प्रदेशामधील एक प्रांत आहे. सास्काचेवानच्या पूर्वेस [[आल्बर्टा]], उत्तरेस [[नॉर्थवेस्ट टेरिटोरीज]], पश्चिमेस [[मॅनिटोबा]] हे कॅनडाचे प्रांत तर दक्षिणेस [[अमेरिका]] देशाची [[नॉर्थ डकोटा]] व [[मोंटाना]] ही [[अमेरिकेची राज्ये|राज्ये]] आहेत. सास्काचेवानमधील लोकवस्ती अत्यंत तुरळक असून बव्हंशी रहिवास प्रांताच्या दक्षिण भागात वास्तव्य करतात.
'''सास्काचेवान''' हा [[कॅनडा]]च्या मध्य भागातील एक प्रांत आहे.

इ.स. १६९० मध्ये येथे [[युरोप]]ीय शोधक पोचले व १७७४ साली येथे वसाहतीस सुरुवात केली गेली. सास्काचेवानला १९०५ साली प्रांताचा दर्जा मिळाला. आजच्या घडीला येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीप्रधान असून खाणकाम हा देखील एक प्रमुख उद्योग आहे.

==बाह्य दुवे==
*[http://www.gov.sk.ca/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|Saskatchewan|{{लेखनाव}}}}
*{{wikivoyage|Saskatchewan|{{लेखनाव}}}}


{{कॅनडाचे प्रांत}}
{{कॅनडाचे प्रांत}}


[[वर्ग:सास्काचेवान]]
[[वर्ग:सास्काचेवान| ]]
[[वर्ग:कॅनडाचे प्रांत व प्रदेश]]
[[वर्ग:कॅनडाचे प्रांत व प्रदेश]]

२०:२२, २० फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

सास्काचेवान
Saskatchewan
कॅनडाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

सास्काचेवानचे कॅनडा देशाच्या नकाशातील स्थान
सास्काचेवानचे कॅनडा देशामधील स्थान
देश कॅनडा ध्वज कॅनडा
राजधानी रेजिना
सर्वात मोठे शहर सास्काटून
क्षेत्रफळ ६,५१,९०० चौ. किमी (२,५१,७०० चौ. मैल)
लोकसंख्या (२०११) १०,३३,३८१
घनता १.७५ /चौ. किमी (४.५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CA-SK
प्रमाणवेळ यूटीसी−०६:००
संकेतस्थळ http://www.gov.sk.ca

सास्काचेवान हा कॅनडा देशाच्या गवताळ प्रदेशामधील एक प्रांत आहे. सास्काचेवानच्या पूर्वेस आल्बर्टा, उत्तरेस नॉर्थवेस्ट टेरिटोरीज, पश्चिमेस मॅनिटोबा हे कॅनडाचे प्रांत तर दक्षिणेस अमेरिका देशाची नॉर्थ डकोटामोंटाना ही राज्ये आहेत. सास्काचेवानमधील लोकवस्ती अत्यंत तुरळक असून बव्हंशी रहिवास प्रांताच्या दक्षिण भागात वास्तव्य करतात.

इ.स. १६९० मध्ये येथे युरोपीय शोधक पोचले व १७७४ साली येथे वसाहतीस सुरुवात केली गेली. सास्काचेवानला १९०५ साली प्रांताचा दर्जा मिळाला. आजच्या घडीला येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीप्रधान असून खाणकाम हा देखील एक प्रमुख उद्योग आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: