नॉर्थवेस्ट टेरिटोरीज
Jump to navigation
Jump to search
नॉर्थवेस्ट टेरिटोरीज Northwest Territories | |||
कॅनडाचा प्रांत | |||
| |||
कॅनडाच्या नकाशावर नॉर्थवेस्ट टेरिटोरीजचे स्थान
| |||
देश | ![]() | ||
राजधानी | यलोनाईफ | ||
सर्वात मोठे शहर | यलोनाईफ | ||
क्षेत्रफळ | ६,५१,९०० वर्ग किमी (३ वा क्रमांक) | ||
लोकसंख्या | ४२,९४० (११ वा क्रमांक) | ||
घनता | ०.०३७ प्रति वर्ग किमी | ||
संक्षेप | NT | ||
http://www.gov.nt.ca |
नॉर्थवेस्ट टेरिटोरीज हा कॅनडाच्या वायव्य भागातील एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा प्रदेश जुलै १५, इ.स. १८७० रोजी कॅनडाचा भाग झाला. एप्रिल १, इ.स. १९९९ रोजी याची पुनर्रचना झाली. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४१,४६२ इतकी आहे.