प्रिन्स एडवर्ड आयलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रिन्स एडवर्ड आयलंड
Prince Edward Island
कॅनडाचा प्रांत
Flag of Prince Edward Island.svg
ध्वज

कॅनडाच्या नकाशावर प्रिन्स एडवर्ड आयलंडचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर प्रिन्स एडवर्ड आयलंडचे स्थान
देश कॅनडा ध्वज कॅनडा
राजधानी शार्लटटाउन
सर्वात मोठे शहर शार्लटटाउन
क्षेत्रफळ ५,६८४ वर्ग किमी (१३ वा क्रमांक)
लोकसंख्या १,४०,४०२ (१० वा क्रमांक)
घनता २३.९ प्रति वर्ग किमी
संक्षेप PE
http://www.gov.pe.ca

प्रिन्स एडवर्ड आयलंड (फ्रेंच: इले दु प्रिन्स एदुआर्द) हा कॅनडाचा सर्वात लहान प्रांत आहे. हा प्रांत अनेक बेटांचा मिळून बनलेला आहे.