न्यूफाउंडलंड आणि लाब्राडोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोर
Newfoundland and Labrador
कॅनडाचा प्रांत
Flag of Newfoundland and Labrador.svg
ध्वज
Arms of Newfoundland and Labrador.svg
चिन्ह

कॅनडाच्या नकाशावर न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोरचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोरचे स्थान
देश कॅनडा ध्वज कॅनडा
राजधानी सेंट जॉन्स
सर्वात मोठे शहर सेंट जॉन्स
क्षेत्रफळ ४,०५,२१२ वर्ग किमी (१० वा क्रमांक)
लोकसंख्या ५,०८,९२५ (९ वा क्रमांक)
घनता १.३६ प्रति वर्ग किमी
संक्षेप NL
http://www.gov.nl.ca

न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोर हा कॅनडाचा सर्वात पूर्वेकडील प्रांत आहे. कॅनडाच्या मुख्य भुमीवरील लाब्राडोर वा भाग व न्यू फाउंडलंड हे बेट ह्यांचा मिळुन हा प्रांत बनला आहे.