मराठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची
Appearance
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. |
- A Dictionary of Old Marathi, S.G.Tulpule and Anne Feldhaus, Popular Prakashan Bombay, १९९९.[१]
- अभिनव भाषाविज्ञान, गं.ना. जोगळेकर, आवृत्ती दुसरी, जानेवारी १९९६, सुविचार, पुणे.
- अभिनव मराठी-मराठी-इंग्रजी पर्याय शब्दकोश, वि.शं. ठकार, मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे, तृतीय आवृत्ती २००२, ISBN 81-7766-305-4[२]
- Marathi Proverbs (Reverand Alfred Manvering) (1899)
- १३० मराठी म्हणी (पराग राजे)
- मराठी शब्दसंग्रह-गणेश कऱ्हाडकर (यूनिक प्रकाशन) द्वितीय आवृत्ती, २०१८
- मराठी शब्दरत्न-गणेश कऱ्हाडकर (नितीन प्रकाशन) २०१९.
- अभिनव मराठी-मराठी शब्दकोश, द.ह. अग्निहोत्री, खंड १ ते ५, आवृत्ती पहिली - ऑक्टोबर १९८३, व्हीनस, पुणे
- अभिनव समानार्थी आणि विरुद्धार्थी मराठी शब्दकोश - द.ब. महाजन, १९९५, नितीन प्रकाशन
- अर्थछटा कोश - मो.वि. भाटवडेकर, स्नेहवर्धन प्रकाशन, २००७
- आदर्श मराठी शब्दकोश, प्र.न.जोशी, आवृत्ती दुसरी, १९८२, विदर्भ मराठवाडा कंपनी, पुणे
- A higher Anglo-Marathi grammar (आप्पाजी काशिनाथ खेर) (१८९५)
- The Student's Marathi Grammar (रेव्हरंड गणपतराव आर. नवलकर)
- História de Gramática Concani (Mariano Saldanha)
- चौभाषी व्यावहारिक कोश (गणेश ओतुरकर)
- पर्याय शब्दकोश (वि.शं. ठकार), नितीन प्रकाशन, चौथी आवृत्ती, जानेवारी २००८
- प्रौढबोध व्याकरण (रा.भि. जोशी)
- भारतीय समाजविज्ञान कोश, स.मा. गर्गे,खंड ६, पारिभाषिक शब्दसंग्रह, आवृत्ती पहिली - जानेवारी १९९३, समाजविज्ञान मंडळ, पुणे
- मराठी पर्यायी शब्दांचा कोश, कोशकार - मो.वि. भाटवडेकर, साधना प्रकाशन, २०००
- मराठी भाषा : संचित आणि नव्या दिशा (संपादक - विजय कुवळेकर)
- मराठी भाषेची घटना (रा.भि. जोशी)
- मराठी भाषेचे मध्यम व्याकरण (रावजीशास्त्री गोडबोले) (इ.स. १९१० च्या आधी)
- मराठी भाषेचे व्याकरण (गंगाधरशास्त्री टिळक) (इ.स. १९१० च्या आधी)
- मराठी भाषेचे व्याकरण (गोपाळ जिवाजी केळकर) (इ.स. १९१० च्या आधी)
- मराठी भाषेचे व्याकरण (कृष्णशास्त्री चिपळूणकर) (इ.स. १९१० च्या आधी)
- मराठी भाषेचे व्याकरण (दादोबा पाडुरंग तर्खडकर) (इ.स. १८३६)
- मराठी भाषेचे व्याकरण (बाळशास्त्री जांभेकर) (इ.स. १९१० च्या आधी)
- मराठी भाषेचे व्याकरण (बाळकृष्ण वि़ष्णु भिडे) (इ.स. १९१० च्या आधी)
- मराठी भाषेचे व्याकरण (वागळे) (इ.स. १९१० च्या आधी)
- मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी, लेखक -यादव पितळे. विशेष- मराठी बोली भाषेत वापरल्या जाणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ. उदा. गाजर पारखी, होळीचे होळकर, सोने होणे, इ.
- मराठी[३] भाषेतील वाक्प्रचार व म्हणी- संपादक- भी.रा. पातकी, प्रकाशक-श्री अक्षर मुद्रणालय, ४३८ अ सदाशिव पेठ पुणे ४११०३०. प्रकाशन वर्ष-१९६७. विशेष- म्हणी, वाक्प्रचार यांचा (अवयव, सृष्टी, पशुपक्षी इ. नात्यांनी विभागणी करून) अर्थ सुलभपणे दिला आहे आणि त्यांचा उपयोग कसा करायचा यांच्या उदाहरणांसह.
- मराठीचे व्याकरण, लीला गोविलकर, आवृत्ती दुसरी, जानेवारी १९९६, मेहता, पुणे.
- मराठी लेखन कोश, संपादक - अरुण फडके; अंकुर प्रकाशन, ठाणे.
- मराठी लेखन मार्गदर्शिका (यास्मिन शेख)
- मराठी वाक्यमीमांसा (गोपाळ गणेश आगरकर)
- मराठी व्याकरणविषयक निबंध (रा.भि. जोशी) ( कृष्णशास्त्री चिपळूणकर) (रामचंद्र भिकाजी गुंजीकर)
- मराठी विश्वकोश, लक्ष्मणशास्त्री जोशी, खंड १८, परिभाषासंग्रह, पुनर्मुद्रण- १९८९, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई
- मराठी शब्दरत्नाकर, वा.गो. आपटे, पुनर्मुद्रण १९९३, केशव भिकाजी ढवळे, मुंबई
- मराठी शब्दलेखनकोश (यास्मिन शेख)
- मराठी शुद्धलेखन प्रदीप, (मो.रा. वाळंबे आणि अरुण फडके), आवृत्ती तिसरी, जुलै २०१४, नितीन प्रकाशन, पुणे. : या पुस्तकाची एक ‘खिशातली’ आवृत्तीही आहे.
- माय मराठी : ...कशी लिहावी, ...कशी वाचावी (दिवाकर मोहनी)
- राजवाडे मराठी धातुकोश, वि.का. राजवाडे, शके १८५९, राजवाडे संशोधन मंडळ, धुळे
- राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोश - मो.वि. भाटवडेकर, राजहंस प्रकाशन २००७
- रामकविकृत भाषाप्रकाश, संपादक शं.गो. तुळपुळे, पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९६२
- लेखनमित्र : प्रत्येक लिहित्या हाताचा (संतोष शिंत्रे, लौकिका रास्ते-गोखले)
- विस्तारित शब्दरत्नाकर, वा.गो. आपटे, (विस्तारक - ह.अ. भावे) पुनर्मुद्रण १ले, मार्च २०००, वरदा प्रकाशन, पुणे
- शब्द : अनेक अर्थ, नेमका उपयोग (प्रा. प्रभाकर पिंगळे)
- शब्दकौमुदी - य.ब. पटवर्धन, १९६५, नीलकंठ प्रकाशन
- शब्दगोष्टी (डॉ. म.वि. सोवनी)
- शब्दरत्नावली - बाबा पदमनजी, १८६० (या पुस्तकाचा उल्लेख 'बाबा पदमनजी - काळ आणि कर्तृत्त्व' या डॉ. के.सी. कऱ्हाडकर यांच्या पुस्तकात करण्यात आला आहे. प्रकाशन वर्ष १९७९, महाराष्ट्र शासन)
- शास्त्रीय मराठी व्याकरण, कृ.श्री. अर्जुनवाडकर, आवृत्ती पहिली-जून १९७०, देशमुख आणि कंपनी, पुणे
- शुद्धलेखन ठेवा खिशात (अरुण फडके)
- शुद्धलेखन विवेक, द.न. गोखले, फेब्रुवारी १९९३, सोहम प्रकाशन, पुणे
- शुद्धलेखन शुद्धमुद्रण शब्दकोश, ह.स. गोखले, मे १९६१, दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लि., पुणे
- स्पर्धा परीक्षा मराठी शब्दसंग्रह-गणेश कऱ्हाडकर , युनिक प्रकाशन, पुणे द्वितीय आवृत्त्ती २०१८.
- संतसाहित्य कथासंदर्भकोश (प्रा. माधव नारायण आचार्य)
- समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दकोश, प्रा. य.ना. वालावलकर, १९९५, वरदा बुक्स
- साहित्य समीक्षा परिभाषा कोश, (अध्यक्ष, उपसमिती) वा.ल. कुलकर्णी, मार्च १९८७, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- सुबोध मराठी व्याकरण, लेखन व वृत्तालंकार (प्रा. चंद्रहास जोशी)
- सुबोध व्याकरण (रामचंद्र भिकाजी गुंजीकर)
- ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण (विश्वनाथ काशिनाथ राजवाडे)
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Tulpule, Shankar Gopal; Feldhaus, Anne; Peṭhe, Madhusūdana Paraśurāma (2000). A Dictionary of Old Marathi (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780195126006.
- ^ THAKAR, V. S. (2017-12-01). PARYAY SHABDKOSH. Mehta Publishing House. ISBN 9789353171469.
- ^ Empty citation (सहाय्य)