चर्चा:मराठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतरत्र असलेल्या लेखातील संदर्भ

अभय नातू (चर्चा) ०७:५५, २ मार्च २०१६ (IST)[reply]


परिपूर्ण मराठी व्याकरण लेखक बाळासाहेब शिंदे

  • 'मराठी व्याकरण' लेखक कै. मोरेश्वर सखाराम मोने.
  • 'अत्यावश्यक व्याकरण' लेखक कै. विजय ल. वर्धे.
  • "मराठी भाषेचा इतिहास" -(लेखन आणि प्रताधिकार) डॉ.गं.ना.जोगळेकर; प्रकाशकन: श्रीविद्या प्रकाशन,२५० शनिवार पुणे-३०(२६ जानेवारी २००५).
  • 'मराठी शुद्धलेखन प्रदीप' :मूळ लेखक - मो रा वाळंबे. सुधारित आवृत्तीचे लेखक/संपादक: अरुण फडके.
  • 'मराठीचे व्याकरण' :लेखिका - डॉ. लीला गोविलकर
  • 'सोपे मराठी शुद्धलेखन' : अंकुर प्रकाशन.
  • 'शुद्धलेखन ठेवा खिशात' :संकल्पना-रचना-संपादन - अरुण फडके.
  • 'शुद्ध शब्दकोश' :लेखिका - डॉ. स्नेहल तावरे.
  • 'मराठी शुद्धलेखन नियमावली' :लेखिका - डॉ. स्नेहल तावरे.
  • 'मराठी लेखन मार्गदर्शिका' :लेखिका - यास्मिन शेख. प्रकाशक - मराठी राज्य विकास संस्था.
  • 'सुबोध मराठी व्याकरण, लेखन व वृत्तालंकार' :लेखक - डॉ.चंद्रहास जोशी.