Jump to content

बोलिव्हिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोलिव्हिया
बोलिव्हिया
बोलिव्हियाचा ध्वज
टोपणनाव La Verde
राष्ट्रीय संघटना बोलिव्हिया फुटबॉल संघटना (Federación Boliviana de Fútbol)
प्रादेशिक संघटना कॉन्मेबॉल (दक्षिण अमेरिका)
प्रमुख स्टेडियम Estadio Hernando Siles ला पाझ
फिफा संकेत BOL
सद्य फिफा क्रमवारी ७१
फिफा क्रमवारी उच्चांक १८ (जुलै १९९७)
फिफा क्रमवारी नीचांक ११५ (ऑक्टोबर २०११)
सद्य एलो क्रमवारी ५४
एलो क्रमवारी उच्चांक २२ (जून १९९७)
एलो क्रमवारी नीचांक ८६ (जुलै १९८९)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
चिलीचा ध्वज चिली 7–1 बोलिव्हिया बोलिव्हिया
(सान्तियागो, चिली; १२ ऑक्टोबर १९२६)
सर्वात मोठा विजय
बोलिव्हिया बोलिव्हिया 7–0 व्हेनेझुएला Flag of व्हेनेझुएला
(ला पाझ; २२ ऑगस्ट १९९३)
बोलिव्हिया बोलिव्हिया 9–2 हैती Flag of हैती
(ला पाझ; ३ मार्च २०००)
सर्वात मोठी हार
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे 9–0 बोलिव्हिया बोलिव्हिया
(लिमा, पेरू; ६ नोव्हेंबर १९२७)
ब्राझीलचा ध्वज ब्राझील 10–1 बोलिव्हिया बोलिव्हिया
(साओ पाउलो, ब्राझील; १० एप्रिल १९४९)
फिफा विश्वचषक
पात्रता ३ (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी
कोपा आमेरिका
पात्रता २३ (प्रथम १९२६)
सर्वोत्तम प्रदर्शन विजयी (१९६३)

बोलिव्हिया फुटबॉल संघ (स्पॅनिश: Federación Boliviana de Fútbol) हा बोलिव्हिया देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. इ.स. १९२६ साली स्थापन झालेला बोलिव्हिया फुटबॉल संघ १९५२ सालापून कॉन्मेबॉलफिफाचा सदस्य आहे.

बोलिव्हिया आजवर १९३०, १९५०१९९४ ह्या तीन विश्वचषकांमध्ये खेळला आहे परंतु त्यांना तिन्ही वेळा पहिल्या फेरीमध्ये पराभव पत्कारावा लागला.

बाह्य दुवे

[संपादन]