Jump to content

केट मुलग्रु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(केट मुलग्रू या पानावरून पुनर्निर्देशित)
केट मुलग्रु
केट मुलग्रु २००७ मध्ये एका कार्यक्रमात.
जन्म कॅथरीन किरनॅन मुलग्रु
२९ एप्रिल, १९५५ (1955-04-29) (वय: ६९)
डुब्युक, आयोवा, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिका
कार्यक्षेत्र इंग्रजी चित्रपट
इंग्रजी दूरचित्रवाणी
इंग्रजी नाटक
कारकीर्दीचा काळ १९७४ - चालू
भाषा इंग्लिश
प्रमुख टीव्ही कार्यक्रम स्टार ट्रेक:व्हॉयेजर
पुरस्कार ओबी पुरस्कार
गोल्डन सॅटलाईट पुरस्कार
सॅटर्न पुरस्कार
वडील थॉमस जेम्स मुलग्रु २
आई जोऍन व्हर्जिनिया किरनॅन मुलग्रु
पती रॉबर्ट एगान (१९८२१९९३)
टिम हॅगॅन (१९९९ - चालू)
अपत्ये इयान थॉमस
अलेक्झांडर जेम्स
अधिकृत संकेतस्थळ येथे टिचकी द्या

कॅथरीन किरनॅन मुलग्रु (२९ एप्रिल, १९५५ (1955-04-29):डुब्युक, आयोवा, अमेरिका - ) एक अमेरीकी अभिनेत्री आहे, जी "रायन्स होप" मालिकेतील "मेरी रायन" व "स्टार ट्रेक:व्हॉयेजर" मालिकेतील "कॅथरीन जेनवे" या भूमिकेसाठी सुप्रसिद्ध आहे.

केटने इतर बऱ्याच दूरचित्र मालिका, नाटके व चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे. तिला या विविध भूमिकांसाठी ओबी पुरस्कार, गोल्डन सॅटलाईट पुरस्कार, सॅटर्न पुरस्कार व अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहेत.

केट ही अल्झायमर रोगाला लढा देण्यासाठी असलेल्या अल्झायमर असोसिएशन ह्या अमेरिकी स्वयंसेवी संस्थेची, नॅशनल ऍडव्हायझोरी कमीटीची कार्यक्षम सदस्या आहे आणि क्लिवलॅंड मेट्रो हेल्थ सिस्टम ह्या अमेरिकातील, ओहायो राज्यात असलेल्या क्लिवलॅंड शहरातील स्वयंसेवी संस्थेची सुद्धा कार्यक्षम सदस्या आहे.

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

केट मुलग्रुचा जन्म २९ एप्रिल, १९५५ (1955-04-29) रोजी डुबूक्यु शहरात झाला, जे अमेरिकेत आयोवा राज्यात आहे. थॉमस जेम्स मुलग्रु, दुसरे, हे तिचे वडील जे एक कंत्राटदार होते व जोऍन व्हर्जिनिया किरनॅन मुलग्रु ही तिची आई जी एक चित्रकार व कलावंत होती.

केट एक आयरीश-कॅथोलीक जातीची होती व तिच्या ८ भावंडांमध्ये ती दुसरी होती. वयाच्या १७व्या वर्षी केटला स्टेला ऍड्लर स्टूडियो ऑफ ऍक्टींग मध्ये प्रवेश मिळाला जे न्यू यॉर्क शहरामधील एक प्रसिद्ध अभिनय शिकवणारी संस्था आहे. त्याच वेळेस केटला युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्क हे न्यू यॉर्क शहरातील सुप्रसिद्ध विद्यापीठ मध्ये सुद्धा प्रवेश मिळाला. केटने १९७६ मध्ये असोसीयेट ऑफ आर्टसची पदवी मिळवल्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्क सोडले.

कलाजीवन

[संपादन]

कारकीर्द

[संपादन]

चित्रपट

[संपादन]
वर्ष नाव भूमिका
१९८० अ टाइम फॉर मिरॅकल्स मदर सेटन
१९८१ लव्हस्पेल आयसॉल्ट
१९८२ अ स्ट्रेंजर इज वॉचिंग शॅरन मार्टिन
१९८५ रेमो विल्यम्स: द ॲडव्हेन्चर बिगीन्स मेजर रायनर फ्लेमिंग
१९८७ थ्रो मॉमा फ्रॉम द ट्रेन मार्गारेट
१९९२ राऊन्ड नंम्बर्स जुडिथ स्चित्झर
१९९४ कॅम्प नोव्हेअर रेचल प्रेस्कॉट
१९९५ कॅप्टन न्युक अँड द बॉम्बर बॉइज मिसेस पस्कोई
२००२ स्टार ट्रेक:नेमेसीस ॲडमिरल कॅथरीन जेनवे
२००४ स्टार ट्रेक: द एक्सपिरीयन्स ॲडमिरल कॅथरीन जेनवे
२००५ परसेपशन डॉ. मेरी स्मिथ
२००८ द रिस्पॉन्स कर्नल कॅरॉल सिम्स
२०१० द बेस्ट अँड द ब्राईटेस्ट द प्लेयर्स वाइफ
२०१२ फ्लॅटलॅन्ड २: स्पियरलॅन्ड ओव्हर-स्पियर
२०१३ ड्रॉईग होम एडीथ मोर्स रॉब
२०१४ द प्रिंसीपल आवाज दिला.

दूरचित्रवाणी

[संपादन]
वर्ष मालीका शीर्षक पात्र
१९७४ द सिक्स डोलर मॅन लेफ्टेनंट कॉल्बी
१९७५ द वाइड वर्ल्ड ऑफ मिस्टरी सुझन
१९७५-१९७८ रायन्स होप मेरी रायन फेनेली
१९७६ द अमेरीकन वुमनःपोट्रेट्स ऑफ करेज डेबोराह सॅमसन
१९७८ द वर्ड टोनी निकोलस्न
डॅलॅस गार्नेट मॅक-गी
१९७९ जेनिफर: अ वुमन्स स्टोरी जोऍन रसल
१९७९-१९८० मीसस. कोलोंबो केट कॅलॅहॅन कोलोंबो
१९८० अ टाईम फॉर मिरॅकल्स एलिझाबेथ बेयले सेटन
१९८१ मॅनसन्स ऑफ अमेरीका रेशक क्लिमेंट
१९८४ जेसी मॉरीन मॅक्लाफफ्लिन
१९८६ सेंट एल्सव्हेअर हेलेन ओ केसी
चियर्स जेनेट एलड्रिज
कार्ली मिल्स कार्ली मिल्स
माय टाउन लॉरा ॲडम्स
१९८७ रोझेस आर फॉर द रीच केंडल मर्फी
होटेल लेस्ली चेझ
मर्डर शी रोट सॉनी ग्रीर
१९८९ रुट्सःद गिफ्ट हॅट्टि कॅरावे
१९८८-१९८९ हार्टबिट डॉक्टर जोऍन स्प्रिंस्टीन / हॅलोरॅन
१९९१ डॅडी सेरा वॉटसन
फेटल फ्रेंडशिप सू ब्रॅडले
१९९१-१९९२ मॅन ऑफ द पिपल मेयर लिस्बेथ कॅरडीन
१९९२ मर्फी ब्राऊन हिल्लेरी व्हिटन
मर्डर शी रोट जोयाना रॉलिंस
१९९२-१९९५ बॅटमॅनःद ऍनिमेटेड सिरीझ रेड क्लॉ
१९९२ द पायरेट्स ऑफ डार्क वॉटर क्रेसा
१९९३ फॉर लव्ह अँड ग्लोरी ॲंटोनीया डॉइल
१९९४ मर्डर शी र्होट मॉडी गिलीस
माईटी मॅक्स आयसीस (आवाज)
१९९४-१९९५ अलादीन क्वीन हिपोसोडेथ (आवाज)
१९९५-२००१ स्टार ट्रेक:व्हॉयेजर कॅथरीन जेनवे
१९९६ गारगॉइल्स ॲंटोनीया रेनार्ड / टायटेनीया
गारोयॉयल्स: द गॉलिथ क्रॉनिकल्स टाटॅनिया (आवाज)
१९९९ स्टार ट्रेक:व्हॉयेजर शॅनन ओ'डॉनेल
२००६ लॉ अँड ऑर्डरःस्पेशल व्हिक्टींम्स यूनीट डॉन्ना गेसन
२००७ द ब्लॅक डॉनेल्लिझ हेलेन डॉनेल्लि
२००९-२०१० मर्सी जियान फ्लॅनगन
२०११-२०१३ वेअरहाउस १३ जेन लॅटिमर
२०११-२०१३ एन.टि.एस.एफ: एस.डी: एस.यू.व्ही :: कोवे
२०१३-सद्य ऑरेंज इज न्यु ब्लॅक गॅलिना "लाल" रेझ्निकोवा
२०१५ अमेरीकन डॅड जून रोजवुड
आय लिव्ह विथ मॉडेल्स जोआना वर्मवॉथ
टिनेज म्युटंट निनजा टर्टल्स जेनरल झेरा (आवाज)
२०१७ स्ट्रेच आर्मस्ट्रोंग अँड द फेल्क्स फायटर्स डॉक्टर सी. (आवाज)

रंगभूमी

[संपादन]

केट मुलग्रु अभिनित नाटके.

वर्ष नाटकाचे शीर्षक पात्र नाट्यगृह
१९७५ आवर टाऊन एमीली अमेरीकन शेक्सपियर थियेटर
१९७६ अब्सर्ड पर्सन सिंग्यूलर इवा जॅक्सन एन्कोर प्रोडक्शन्स ऑफ न्यू यॉर्क सिटी
१९७७ अनकॉमन वुमन अँड अदर्स केट युजिन ओ'नील थियेटर सेंटर
१९७८ ओथेल्लो डेसडीमोना हार्टमॅन थियेटर कंपनी
१९८० चाप्टर टू जेनी मालोन कोचलाइट डिनर थियेटर
१९८१-१९८२ अनदर पार्ट ऑफ फॉरेस्ट रेगीना सिऍटल रेप्रेटोरी थियेटर
१९८२ मेजर बारबरा मेजर बारबरा सिऍटल रेप्रेटोरी थियेटर
कॅट ऑन अ हॉट टिन रुफ मार्गारेट सायराकूस स्टेज
१९८३ द बॅलाड ऑफ सोपी स्मिथ किट्टी स्ट्रॉंग सिऍटल रेप्रेटोरी थियेटर
१९८४ द फिलडेल्फिया स्टोरी ट्रेसी लॉर्ड अलास्का रेप्रेटोरी थियेटर
द मिसॲन्थ्रोप सेलिमिने सिऍटल रेप्रेटोरी थियेटर
१९८५ मेझर फॉर मेझर इसाबेला सेंटर थियेटर ग्रुप
१९८६ हेड्डा गॅब्लर हेड्डा गॅब्लर सेंटर थियेटर ग्रुप
द रियल थिंग शार्लट सेंटर थियेटर ग्रुप
१९८७ द फ्लिम सोसायटी नॅन सिंक्लेअर द लॉस एंजेल्स थियेटर सेंटर
१९८९ टायटस आन्ड्रोनिकस टामोरा न्यू यॉर्क शेक्सपियर महोत्सव
१९९० ॲरिस्टोक्रॅट्स ॲलिस सेंटर थिएटर ग्रुप
१९९२ व्हाट द बटलर सॉ श्रीमती प्रेंटिस ला जोला प्लेहाउस
१९९३ ब्लॅक कॉमेडी क्लिया राऊन्डअबाऊट थियेटर कंपनी
२००२ डियर लायर श्रीमती पॅट्रिक कॅम्पबेल यंगस्टाउन स्टेट युनिव्हर्सिटी
२००३ टी ॲट फाय कॅथरीन हेपबर्न द प्रोमनेड थियेटर
२००४ टी ॲट फाय कॅथरीन हेपबर्न द प्रोमनेड थियेटर
मेरी स्टुअर्ट मेरी स्टुअर्ट क्लासिक स्टेज कंपनी
२००५ टी ॲट फाय कॅथरीन हेपबर्न द प्रोमनेड थियेटर
२००६ द एक्सोनरेटेड सनी जेकब्स रिव्हरसाइड स्टुडिओ, लंडन, इंग्लंड
२००७ आवर लिडींग लेडी लॉरा किनी मॅनहॅटन थिएटर क्लब
ईफिजेनिया क्लाईटमेनेस्ट्रा सिग्नेचर थियेटर कंपनी
२००८ फारफेट्चड फेबल्स अँड द फेसीनेटींग फाउंडलिंग अनास्तासिया प्रोजेक्ट शॉ रीडिंग - प्लेयर्स क्लब
द अमेरीकन ड्रिम अँड द सॅन्डबॉक्स मॉमी चेरी लेन थियेटर
२००९ इक्वेस हॅस्तर सालोमन ब्रॉडहॉर्स्ट थिएटर

व्हिडिओ गेम्स

[संपादन]
वर्ष नाव भूमिका
१९९७ स्टार ट्रेक: कॅप्टन्स चेअर कॅप्टन कॅथरीन जेनवे
२००० स्टार ट्रेक व्हॉयेजर: एलिट फोर्स कॅप्टन कॅथरीन जेनवे
२००२ रन लाईक हेल डॉ. मेक
२००३ लोर्डस ऑफ एव्हरक्वेस्ट लेडी क्रीया
२००३ स्टार ट्रेक व्हॉयेजर: एलिट फोर्स II कॅप्टन कॅथरीन जेनवे
२००६ स्टार ट्रेक: लेगसी ॲडमिरल कॅथरीन जेनवे
२००९ ड्रॅगन एज: ओरीजीन्स फ्लेमेथ
२०११ ड्रॅगन एज
२०१४ ड्रॅगन एज: इनक्विझीशन

पुरस्कार व सन्मान

[संपादन]
वर्ष पुरस्कार वर्ग नामनिर्देशित कार्य निकाल
१९८० गोल्डन ग्लोब पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नाट्य मालिका मिसेस कोलंबम्बो नामांकन[]
१९९२ ट्रेसी मानवतावादी पुरस्कार केट मुलग्रु मर्फी ब्राउन विजयी
१९९८ सॅटलाईट पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नाट्य मालिका स्टार ट्रेक: व्हॉयेजर विजयी
सॅटर्न पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नाट्य मालिका विजयी
१९९९ नामांकन
२००० नामांकन
२००१ नामांकन
२००३ ब्रॉडवे डॉट कॉम सर्वोत आवडता एक पात्री अभिनयाचा, प्रेक्षक पुरस्कार टी ॲट फाय नामांकन
आउटर क्रिटीक्स सर्कल सर्वोत्कृष्ट एक पात्री अभिनय टी ॲट फाय नामांकन
लुसील लॉर्टल पुरस्कार सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री टी ॲट फाय नामांकन
२००४ कार्बोनेल पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री टी ॲट फाय विजयी
२००७ ड्रामा लीग पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनय आवर लिडींग लेडी नामांकन
२००८ ओबी पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनय ईफिजेनिया विजयी
२०१४ क्रिटीक्स चॉईस टेलिव्हिजन पुरस्कार सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री - विनोदी मालिका. ऑरेंज इज न्यु ब्लॅक विजयी
सॅटलाईट पुरस्कार सर्वोत्कृष्ट कलाकार – नाट्य मालिका विजयी
प्राइम टाइम एमी पुरस्कार सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री - विनोदी मालिका. नामांकन
२०१५ स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री - विनोदी मालिका. विजयी[]
२०१६ विजयी[]
२०१७ विजयी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Golden Globe Awards: winners and nominees". 2016-06-06 रोजी पाहिले.
  2. ^ "21st Screen Actors Guild Awards". 2016-06-06 रोजी पाहिले.
  3. ^ "22nd Screen Actors Guild Award". 2016-06-06 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. केट मुलग्रुची अधिकृत वेबसाईट
  2. आय. एम. डि. बी. वरील केट मुलग्रुचे चरित्र
  3. केट मुलग्रु - मेमोरी-आल्फा वेबसाईटवर

हे सुद्धा बघा

[संपादन]
  1. स्टार ट्रेक:व्हॉयेजर