Jump to content

गोल्डन ग्लोब पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोल्डन ग्लोब पुरस्कार
group of awards, पुरस्कार, चित्रपट पुरस्कार, television award
स्थापना1944 संपादन
चा आयामGolden Globe Award ceremony संपादन
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
प्रदाताHollywood Foreign Press Association संपादन
मुख्यालयाचे स्थानबेव्हरली हिल्स् संपादन
Broadcast byएनबीसी संपादन
आरंभ वेळ1943 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://goldenglobes.com संपादन

गोल्डन ग्लोब (इंग्लिश: Golden Globe Award) हा जगातील एक प्रमुख एक सिने पुरस्कार सोहळा आहे. अमेरिकेच्या हॉलिवूड मधील ९३ सदस्य असलेल्या हॉलिवूड फॉरिन प्रेस असोसिएशन ह्या संस्थेद्वारे दरवर्षी अमेरिकन व आंतरराष्ट्रीय चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांना गोल्डन ग्लोब पुरस्कार दिले जातात. ह्या पुरस्कारांची सुरुवात जानेवारी १९४४ मध्ये लॉस एंजेल्स येथे झाली. तेव्हापासून ऑस्कर पुरस्कारासह गोल्डन ग्लोब हा चित्रपट सृष्टीमधील एक मानाचा व लोकप्रिय पुरस्कार राहिला आहे.

प्रकार

[संपादन]

चित्रपट

[संपादन]
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट - नाट्यपट
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट - संगीतपट किंवा विनोदी चित्रपट
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - नाट्यपट
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - संगीतपट किंवा विनोदी चित्रपट
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नाट्यपट
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - संगीतपट किंवा विनोदी चित्रपट
  • सर्वोत्कृष्ट सह अभिनेता
  • सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री
  • सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले
  • सर्वोत्कृष्ट संगीत
  • सर्वोत्कृष्ट गाणे
  • सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट
  • सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपट
  • लाईफटाईम चित्रपट अचिव्हमेन्ट पुरस्कार

दूरचित्रवाणी

[संपादन]
  • सर्वोत्कृष्ट नाट्य मालिका
  • सर्वोत्कृष्ट संगीत किंवा विनोदी मालिका
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - नाट्य मालिका
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - संगीत किंवा विनोदी मालिका
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नाट्य मालिका
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - संगीत किंवा विनोदी मालिका
  • सर्वोत्कृष्ट छोटी मालिका
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - छोटी मालिका
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - छोटी मालिका
  • सर्वोत्कृष्ट सह अभिनेता
  • सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री

बाह्य दुवे

[संपादन]