Jump to content

किंग्जमेड क्रिकेट मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(किंग्समीड या पानावरून पुनर्निर्देशित)
सहारा किंग्जमेड
Panoramic view of the Kingsmead
मैदान माहिती
स्थान दर्बान, दक्षिण आफ्रिका
गुणक 29°51′0.21″S 31°1′40.13″E / 29.8500583°S 31.0278139°E / -29.8500583; 31.0278139

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. जानेवारी १९२३:
दक्षिण आफ्रिका  वि. इंग्लंड
अंतिम क.सा. २६ डिसेंबर २००९:
दक्षिण आफ्रिका  वि. इंग्लंड
प्रथम ए.सा. १७ डिसेंबर १९९२:
दक्षिण आफ्रिका वि. भारत
अंतिम ए.सा. ४ डिसेंबर २००९:
दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड
यजमान संघ माहिती
क्वाझुलु-नाताल डॉल्फिन्स (२००३-सद्य)
शेवटचा बदल १ जुन २०१०
स्रोत: क्रिकेट आर्किव (इंग्लिश मजकूर)