केनेडी ओटियेनो
Appearance
(केनेडी ओटिएनो या पानावरून पुनर्निर्देशित)
केनेडी ओटियेनो ओबुया (मार्च ११, इ.स. १९७२:नैरोबी -) हा केन्याचा क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.
केन्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे कॉलिन्स ओबुया आणि डेव्हिड ओबुया याचे भाऊ आहेत.
केन्या क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
केन्याच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|