हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हॅरी पॉटर अॅन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन या पानावरून पुनर्निर्देशित)
हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन

लेखक जे.के. रोलिंग
भाषा इंग्लिश
प्रकाशन संस्था Bloomsbury (UK)
Scholastic (US)
Raincoast (Canada)
पृष्ठसंख्या ३०९

हॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्ज स्टोन हे हॅरी पॉटर शृंखलेमधील पहिले पुस्तक आहे. हे पुस्तक ३० जून १९९७ रोजी प्रकाशित झाले.

कथानक[संपादन]

पुस्तकाच्या सुरुवातीस लॉर्ड व्होल्डेमॉर्ट हॅरीचे जादूगार पालक जेम्स व लिली पॉटर यांची हत्या करतो व एक वर्ष वयाच्या हॅरीला ठार करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा जादूचा शाप हॅरीला अपाय न करता त्याच्यावरच उलटतो व व्होल्डेमॉर्टचे स्वतःचे शरीर त्यात नष्ट होते व तो शक्तिहीन बनतो. हॉगवाॅर्ट्‌झ शाळेतील शिक्षक व हॅरीचे हितचिंतक प्राध्यापक डंबलडोर व मॅकगोनागाल हॅरीला त्याच्या मावशीच्या स्वाधीन करतात.

पुस्तके[संपादन]

  1. हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स
  2. हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ अझकाबान
  3. हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर
  4. हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ द फिनिक्स
  5. हॅरी पॉटर अँड द हाफ ब्लड प्रिन्स
  6. हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज

चित्रपट[संपादन]

  1. हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन
  2. हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सीक्रेट्स
  3. हॅरी पॉटर अँब द प्रिझनर ऑफ अझकाबान
  4. हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ द फिनिक्स
  5. हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर
  6. हॅरी पॉटर अँड द हाफ ब्लड प्रिन्स
  7. हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग १
  8. हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग २

संदर्भ[संपादन]