मानहाइम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मानहाइम हे जर्मनीतील बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्यातील दुसरे मोठे शहर आहे.

टेनिसपटू स्टेफी ग्राफ हिचे हे जन्मगाव आहे.

मानहाइममध्ये लावले गेलेले शोध[संपादन]