वेल्श भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेल्श
Cymraeg, y Gymraeg
स्थानिक वापर वेल्स, आर्जेन्टिना, इंग्लंड
लोकसंख्या ७.५ लाख
भाषाकुळ
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर वेल्स ध्वज वेल्स
भाषा संकेत
ISO ६३९-१ cy
ISO ६३९-२ cym
ISO ६३९-३ cym[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा
वेल्समधील वेल्श भाषिक लोकांची टक्केवारी
कार्डिफ विमानतळाजवळ दोन भाषांमध्ये लिहिलेली सूचना

वेल्श ही सेल्टिक भाषासमूहामधील एक भाषा युनायटेड किंग्डम देशाच्या वेल्स घटक देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा कॉर्निशब्रेतॉन ह्या इतर सेल्टिक भाषांसोबत मिळतीजुळती आहे. वेल्शला वेल्समध्ये राजकीय दर्जा असून येथील २१.७ टक्के लोक वेल्श बोलू शकतात.


हे सुद्धा पहा[संपादन]