Jump to content

स्वर्णलता (गायिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Swarnalatha (es); Swarnalatha (hu); સ્વર્ણાલથા (gu); Swarnalatha (ast); Swarnalatha (ca); Swarnalatha (cy); Swarnalatha (en-gb); 斯瓦内拉萨 (zh); Swarnalatha (tet); سوارنالاثا (arz); Swarnalatha (ace); 絲瓦內拉沙 (zh-hant); स्वर्णालथा (hi); స్వర్ణలత (te); 스와르날라타 (ko); স্বৰ্ণলতা (as); Swarnalatha (en-ca); Swarnalatha (map-bms); சுவர்ணலதா (ta); স্বর্ণলতা (bn); Swarnalatha (fr); Swarnalatha (jv); स्वर्णलता (गायिका) (mr); Swarnalatha (pt); Swarnalatha (bjn); Swarnalatha (sl); Swarnalatha (pt-br); Swarnalatha (id); Swarnalatha (su); സ്വർണ്ണലത (ml); Swarnalatha (nl); Swarnalatha (min); Swarnalatha (gor); Swarnalatha (bug); Swarnalatha (ga); Swarnalatha (en); स्वर्णलता (dty); Swarnalatha (sq); ਸਵਰਨਲਥਾ (pa) cantante india (es); ভারতীয় গায়িকা (bn); chanteuse indienne (fr); ભારતીય ગાયક (gu); India laulja (et); އިންޑިއާއަށް އުފަން އެކްޓްރެސެއް (dv); cantant índia (ca); Indian playback singer (1973–2010) (en); actores a aned yn 1973 (cy); Indian singer (en-gb); بازیگر و خواننده هندی (fa); këngëtare indiane (sq); baaŋa ŋun nyɛ paɣa (dag); cântăreață indiană (ro); amhránaí Indiach (ga); Indian singer (en-ca); cantante india (gl); pemeran asal India (id); ureueng meujangeun asai India (ace); ഇന്ത്യന്‍ ചലച്ചിത്ര അഭിനേത്രി (ml); Indiaas actrice (-2010) (nl); 印度女歌手 (zh-hant); भारतीय गायक (hi); panyanyi (mad); 인도 가수 (ko); Indian playback singer (1973–2010) (en); مغنية هندية (ar); זמרת הודית (he); திரைப்படப் பின்னணிப் பாடகி (ta) Other names or Nicknames, Humming Queen of india, Queen of Tones, Humming Kokila of India, Swarna Kuyil, Golden Nightingale of Indian Cinema (en); भारत की हमिंग क्वीन, भारत की स्वरंगलिन अरसी (hi); ஆலாபனை அரசி, ஸ்வரங்களின் அரசி, ஸ்வர்ணக்குயில் (ta)
स्वर्णलता (गायिका) 
Indian playback singer (1973–2010)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखएप्रिल २९, इ.स. १९७३
Chittur
मृत्यू तारीखसप्टेंबर १२, इ.स. २०१०
चेन्नई
मृत्युचे कारण
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९८७
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

स्वर्णलथा (२९ एप्रिल १९७३ - १२ सप्टेंबर २०१०) एक भारतीय पार्श्वगायिका होती. जवळपास २२ वर्षांच्या कारकिर्दीत (१९८७ ते तिच्या मृत्यूपर्यंत), तिने तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, हिंदी, उर्दू , उडिया , पंजाबी, बंगाली आणि बडागा यासह अनेक भारतीय भाषांमध्ये १०,००० गाणी रेकॉर्ड केली.[] तिचा सुंदर आवाज हे तिच्या “क्वीन ऑफ टोन्स इन इंडिया” या उपाधीचे कारण आहे.[]

१९९४ मध्ये तिला करुथथम्मा चित्रपटातील "पोराले पोन्नुथयी" या गाण्याच्या सादरीकरणासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. हे गाणे ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केले होते. []

स्वर्णलथा यांचे १२ सप्टेंबर २०१० रोजी वयाच्या ३७ व्या वर्षी चेन्नई येथे इडिओपॅथिक फुफ्फुसाचा आजाराने निधन झाले.

पुरस्कार

[संपादन]

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार रौप्य कमळ पुरस्कार -

तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार

  • १९९१ - चिन्ना थंबी चित्रपटातील "पोवोम्मा ओरकोलम" गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायनासाठी तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार []
  • १९९४ - करुथथम्मा चित्रपटातील "पोराले पोन्नुथाई" गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायनासाठी तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार []
  • २००० - आलापयुथे चित्रपटातील "इव्हानो ओरुवान" गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायनासाठी तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार []

सरकारी मान

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Playback singer Swarnalatha passes away". The Hindu. 12 September 2010. 16 September 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 September 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "The Queen Of Tones In India:Heart touching Swarnalatha with melodious songs on her birthday..."
  3. ^ National award winning playback singer Swarnalatha passes away, Asian Tribune, Tue, 14 September 2010 03:25
  4. ^ a b c d "My first break – Swarnalatha". द हिंदू. 8 May 2009. 10 May 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित.