सायमन ॲस्पेलिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सायमन ॲस्पेलिन
Simon Aspelin at the 2009 Mutua Madrileña Madrid Open 01.jpg
देश स्वीडन
जन्म मे ११, १९७४
सॉल्ट्स्योबाडेन
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 0–2
दुहेरी
प्रदर्शन 348–303
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


सायमन ॲस्पेलिन (मे ११, इ.स. १९७४:सॉल्ट्स्योबाडेन, स्वीडन - ) हा स्वीडनचा टेनिस खेळाडू आहे.