थॉमस योहान्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थॉमस योहान्सन
देश स्वीडन ध्वज स्वीडन
वास्तव्य मोनॅको
जन्म २४ मार्च, १९७५ (1975-03-24) (वय: ४९)
लिनक्योपिंग
सुरुवात १९९३
निवृत्ती २००९
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $७१,६८,०२९
एकेरी
प्रदर्शन 357–296
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ७ (१० मे २००२)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००२)
दुहेरी
प्रदर्शन 76–98
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ५१
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


थॉमस योहान्सन (स्वीडिश: Thomas Johansson, २४ मार्च १९७५) हा एक निवृत्त स्वीडिश टेनिसपटू आहे. योहान्सनने २००२ सालची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती.

कारकीर्द[संपादन]

ग्रॅंड स्लॅम स्पर्धा एकेरी अंतिम फेऱ्या: १ (१ - ०)[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २००२ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड रशिया मरात साफिन 3–6, 6–4, 6–4, 7–6(7–4)

ऑलिंपिक स्पर्धा[संपादन]

पुरुष दुहेरी: 0 (0–1)[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार सहकारी प्रतिस्पर्धी स्कोअर
रौप्य पदक २००८ चीन बीजिंग हार्ड स्वीडन सायमन ॲस्पेलिन स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
स्वित्झर्लंड स्तानिस्लास वावरिंका
6–3, 6–4, 6–7(4–7), 6–3

बाह्य दुवे[संपादन]