सैय्यद हैदर रझा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सैय्यद हैदर रझा (जन्म: फेब्रुवारी २२, इ.स. १९२२) (२२-२-२२) हे भारतातील एक चित्रकार होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील बार्बरिया इथे झाला.

शिक्षण[संपादन]

नागपूरमधील `कला महाविद्यालय' व मुंबईतील `जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌स' मध्ये त्यांनी कलाशिक्षण घेतले. इ.स. १९५० साली फ्रान्स सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्यावर पॅरिसमधील `इकील नासनाल सुपीरियर दे बो आर्त' मध्ये इ.स. १९५०-५३ त्यांनी चित्रकलेचा पुढील अभ्यास केला.

पुरस्कार व सन्मान[संपादन]