Jump to content

सर ज.जी. कलामहाविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट
कला महाविद्यालय
स्थापनामार्च 1857 संपादन
याचे नावाने नामकरणजमशेदजी जीजीभाय संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानमुंबई संपादन
भौगोलिक गुणक१८°५६′४२″N ७२°५०′१″E संपादन
Street address78, Dr. D. N. Road, Fort, Mumbai, Maharashtra 400001 संपादन
डाक संकेतांक400001 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.sirjjschoolofart.in/ संपादन
Map

सर ज.जी. कलामहाविद्यालय[][][] तथा सर जमशेटजी जीजीभॉय स्कूल ऑफ आर्ट (लघुरूप: जे.जे. स्कूल ऑफ आर्ट) ही भारतातील एक अग्रगण्य कलाशिक्षणसंस्था आहे. जमशेटजी जीजीभॉय (१७८३ - १८५९) यांच्या एक लाख रुपयांच्या देणगीमधून १८५७च्या मार्च महिन्यात मुंबईत ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री’ ही संस्था नाना शंकरशेट यांनी दिलेल्या जमिनीवर स्थापन झाली. जमशेटजी जीजीभॉय यांच्या देणगीनिधीचा संस्थेच्या स्थापनेमध्ये मोठा वाटा असल्याने त्यांच्या स्मरणार्थ संस्थेचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आले. मात्र ब्रिटिशांनी या संस्थेच्या नावातले ‘अँड इंडस्ट्री’ हे शब्द हटवले.

सर ज. जी. कलामहाविद्यालय, मुंबई

१९८१ सालापासून ही संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे.

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. लोकसत्ता टीम, विशेष प्रतिनिधी. "सर ज. जी. कला महाविद्यालयांना स्वायत्तता!". लोकसत्ता.
  2. "राज भवन येथे चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन व कलाकारांचा सत्कार". rajbhavan-maharashtra.gov.in/.
  3. "Mehta Marathi GranthJagat - May 2014": ४९. Cite journal requires |journal= (सहाय्य)