राम कुमार
Appearance
कलाकार | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९२४ शिमला | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | एप्रिल १४, इ.स. २०१८ | ||
नागरिकत्व |
| ||
निवासस्थान | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
राम कुमार (२३ सप्टेंबर, १९२४ - १४ एप्रिल, २०१८) एक भारतीय कलाकार आणि लेखक होते ज्यांचे वर्णन भारताच्या अग्रणी चित्रकारांपैकी एक म्हणून केले जाते. ते बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टीस्ट ग्रुपशी संबंधित होता जसे की एम.एफ. हुसेन, तैयब मेहता, एस.एच. रझा. २००८ मध्ये त्यांचे ‘द व्हॅगाबॉन्ड’ हे चित्र क्रिस्टीस या लिलावसंस्थेतद्वारा ११.६ अमेरिकन डॉलरला विकले गेले. हा भारतीय कलाकारासाठीचा विक्रम आहे.[१]
पुरस्कार
[संपादन]- १९८५-८६ - कालिदास सन्मान पुरस्कार
- १९७२ - पद्मश्री
- २०१० - पद्मभूषण
- २०११ - ललित कला अकादमी फेलोशिप
संदर्भ
[संपादन]- ^ "There's no charm in selling my work any more: Artist Ram Kumar". २७ जुलाई २०१४. ३० जानेवारी २०२० रोजी पाहिले.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)